मनसेचे युवा नेते अमित ठाकरे पक्ष
संघटनेला उभारी देणार
परशुराम उपरकर :5 ते 7 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम ⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 5 ते 7 जुलैपासून सावंतवाडी येथून या दौऱ्याला सुरुवात होणार असून यावेळी तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर…
