⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 259.348 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 57.97 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-33.4380, अरुणा -2.6483, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.301,नाधवडे-0.839,ओटाव-0.138, देंदोनवाडी – 0.294, तरंदळे -1.112, आडेली-0.634, आंबोली – 1.385, चोरगेवाडी– 1.326, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक – 0.750, सनमटेंब – 1.591, तळेवाडी- डिगस-0.639, दाभाचीवाडी-1.006, पावशी –2.269, शिरवल – 1.424, पुळास -1.344, वाफोली – 0.815, कारिवडे – 0.704, धामापूर –1.091, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.456, ओझरम – 1.819, पोईप – 0.776, शिरगाव – 0.188, तिथवली – 0.819, लोरे-2.445 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.765,शिरवळ-0.264, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
