नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश …

पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी स्वतःच्या जीवावर उदार होत वाचवले प्राण…

⚡आंबोली ता.०४-: आंबोली हिरण्यकेशी नदीचा प्रवाहातून वाहून जाणाऱ्या कणकवली येथील महिलेला वाचवण्यात यश आले आहे. आपल्या जीवावर उदार होऊन पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी तिचे प्राण वाचवले आहेत.

You cannot copy content of this page