Headlines

कणकवलीत ६ जुलै रोजी मनसेचा मेळावा

विद्यार्थी सेना नेते अमित ठाकरे मार्गदर्शन करणार ⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ६ जुलै २०२२ रोजी कणकवली येथील भगवती हॉल, मराठा मंडळ रोड येथे दुपारी २.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली- देवगड- वैभववाडी या विभागाचा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आणि विद्यार्थी सेनेचा भव्य मेळावा संपन्न होणार आहे. तरी कणकवली-देवगड-वैभववाडीतील…

Read More

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांची उद्या सावंतवाडी येथे बैठक

उपस्थित राहण्याचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०४-: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उद्या पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, सावंतवाडी मधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी उद्या सकाळी ११ वाजता हॉटेल मँगो येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून, विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी संदर्भात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहेत. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित…

Read More

तळवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी कृषी दिंन साजरा

बांदा/प्रतिनिधीतळवडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे मा. श्री. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विविध फळझाडे, फुलझाडे, भाजी यांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यानी गटागटाने श्रमदान करून झाडे लावली. या कार्यक्रमानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच वृक्षारोपण निमित्त झाडे जगवा जिवन वाचवा अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या….

Read More

बांदा येथे उद्यापासून मोफत योग शिबिर

स्वामी आनंददेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन ⚡बांदा ता.०४-: प. पू. स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य स्वामी आनंददेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात ५ ते ९ जुलै या कालावधीत भव्य व मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ५ ते ९ जुलै रोजी पहाटे ५.३० ते ७ व ७…

Read More

रास्तधान्य व केरोसीन विक्रेते संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

कमिशनमध्ये समाधानकारक वाढ करण्याची केली मागणी सावंतवाडी : ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्यावतीने विविध मागाण्यां संदर्भात तालुका स्तरावर पूर्ण महाराष्ट्रात आंदोलना करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन सांदर करण्यात आले. निवेदनात असे म्हटले की, ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्याबतीने दिल्ली येथे…

Read More

संवादातून शेतकरी प्रश्न सुटतील

डॉ श्रीनिवास गावडे;लोकराज्य मंचने साजरा केला कृषी दिन ⚡वेंगुर्ला ता.०४-: लोकराज्य मंचच्यावतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. शेतक-यांचे प्रश्न निवारण्याकरीता शेतक-यांशी थेट संवाद साधणे गरजेचे असल्याचे मत लोकराज्य मंच मुख्यप्रमुख डॉ.श्रीनिवास गावडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला लोकराज्य मंच प्रांतपाल शिवराम आरोलकर, मंचचे प्रमुख आनंद मोचेमाडकर, उपप्रमुख दशरथ नाईक, शेखर चोपडेकर, निता कार्डेज, मंच सचिव…

Read More

मुसळधार पावसामुळे न्हावेली-रेवटेवाडी पूल पाण्याखाली

ग्रामस्थांनी सहकार्य करत दाखवली सतर्कता : भातशेतीही बुडाली ⚡सावंतवाडी ता.०४-: सोमवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतीला नद्यांचे रूप आले. सलग दहा ते बारा तास पडत असलेल्या मुसळधार पावसाने बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली रेवटेवाडी पूल पाण्याखाली गेले. सुमारे दोन तास गुडघाभर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. मात्र कोणतीही विपरीत घटना घडू नये म्हणून रेवटेवाडी…

Read More

शिक्षणा बरोबर पाल्यांच्या शारीरिक सक्षमतेकडे लक्ष दिले पाहिजे

पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे पालकांना आवाहन ⚡सावंतवाडी ता.०४-: स्वसंरक्षण आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असायला हवे .शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमाबरोबर पालकांनी पाल्यांच्या शारीरिक सुदृढ च्या दृष्टीने शालेय जीवनापासूनच त्यांना कराटे क्रीडा आधी चे प्रशिक्षण साठी पाठवायला हवे. त्यातून आजची तरुण पिढी सुदृढ आणि सक्षम बनेल असे मत सावंतवाडी चे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केले.ओकिनावा…

Read More

“त्या” व्हॉट्स अप संदेशावर विश्वास ठेवू नका

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी “यासाठी” केले आवाहन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचा फोटो डीपीला लावून 8000633872 या क्रमांकावरून अमेझॉन पे गिफ्ट कार्डबाबत विचारणा करणारे खोटे संदेश विविध अधिकाऱ्यांना पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या क्रमांकावरून आलेल्या संदेशावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत तपास करून कारवाई करण्याची…

Read More

दांडेली पूल पाण्याखाली

सावंतवाडी दांडेली आरोस मार्गावरील वाहतूक खोळंबली ⚡बांदा ता.०४-:दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सोमवारी पहाटे दमदार एंट्री केली. सावंतवाडी-दांडेली-आरोस मार्गावरील दांडेली पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली. दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याचा ओघ वाढतच होता. मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत असताना आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दांडेली पुलाची उंची कमी असल्याने हलका जरी पाऊस…

Read More
You cannot copy content of this page