जानवली पुलानजीकच्या पिकअप
शेडमध्ये युवकाची आत्महत्या
⚡कणकवली ता.०४-: मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील जानवली पुलानजीक मुंबईच्या दिशेने जाणार्या सर्व्हिस रोडवरील एस टी पिक अप शेडमध्ये युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास उघडकीस आली. युवक पिकअप शेडच्या खिडकीला गळफास घेऊन लटकत असल्याचे पाहून एका नागरिकाने पोलिसांशी संपर्क साधला.पण त्या खिडकीची उंची कमी असल्याने त्याने आत्महत्या कशी…
