सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡कणकवली ता.०४-:
सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे ता: कणकवली जि:सिंधुदूर्ग या संस्थेमार्फत गरीब व गरजु विधाथी यांना मदत केली जाते .नुकतीच जिल्हा परिषद शाळा बिडवाडी,वरवडे,पिसेकामते फणसनगर व वरवडे शाळा नं १ या शाळेतील विद्यार्थ्यांना वहया,पेन्सिल बॉक्स, कंपास बॉक्स इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.


त्यावेळी सावली जनसेवा शिक्षण संस्था अध्यक्ष सचिन देसाई,कार्याध्यक्ष सुशांत दळवी, सचिव उध्दव शिंदे, खजिनदार विजय चिंदरकर,संस्थेचे सभासद पप्पू पुजारे,प्रसाद देसाई, सदा चव्हाण, अजय कांबळे, अभिषेक देसाई, कूणाल देसाई, अजय घाडी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page