सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे
पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा रविवार १७ जुलैला सत्कार सोहळा
⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा रविवार 17 जुलै रोजी आर पी डी हायस्कुल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर गुणवंत विदयार्थ्यांची नावे 13…
