⚡मालवण ता.१०-: सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १३ जुलै रोजी मामा वरेरकर नाट्यगृहात दुपारी ३.३० वाजता साजरा होणार आहे. यानिमित्त धर्मनिष्ठ समाजनिर्मिती आणि हिंदू राष्ट्र स्थापना यावर व्याख्यान होणार असून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच लघुपट, स्वसंरक्षण प्रतिक्षिके, हितचिंतकांचा सत्कार आदींचे सत्कार होणार आहेत. तरी सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहेत.
