Headlines

आंबोलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करा…

आंबोली आगार व्यवस्थापक यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी आंबोली,ता.१९ : येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करण्यात यावी यासाठीचे निवेदन सावंतवाडी आगार चे आंबोली व्यवस्थापक श्री.एस.डी.प्रभू यांच्याकडे ग्रामस्थ तथा शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,पत्रकार अनिल चव्हाण,विजय राऊत,रमेश मोहिते,सुरेश नाटलेकर,सुशील तावडे,प्रवीण भिसे,परेश कर्पे, ऋतुज गावडे यांनी दिले. यावेळी व्यवस्थापक श्री.प्रभू यांनी निवेदन वरिष्ठांकडे देऊन लवकरच…

Read More

पाडलोसमधील शैक्षणिकदृष्ट्या जागृत पालकांचा सन्मान होणार

व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक ः विद्यार्थ्यांना केले गणवेश वाटप ⚡बांदा ता.१९-: शासनाच्या जीआरमध्ये बसत नसलेले विद्यार्थी गणवेश वाटपापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून प्राथमिक शाळांची पटसंख्या आम्ही टिकवत आहोत. पाडलोस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत तत्पर व जागृत असलेल्या पालकांची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करून प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही, पाडलोस…

Read More

दळवी महाविद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

नाविण्यपूर्ण ‘विजिगीषु’ संकल्पने अंतर्गत विविध स्पर्धा ⚡कणकवली ता.१९-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा ८वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते सांस्कृतिक विभाग जिल्हा समन्वयक आशिष नाईक ,प्रमुख पाहुणे स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षसुरेश तळेकर, समन्वयक, दळवी महाविद्यालय तथा प्रभारी संचालक, मुंबई विद्यापीठ उप-परिसर, सिंधुदुर्ग श्रीपाद वेलिंग हे उपस्थित…

Read More

सांगेली येथे कृषी माहिती केंद्र स्थापन

शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन सावंतवाडी : सांगेली येथे उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मार्फत कृषी माहिती केंद्र हे शेतकरी व त्यांना येणाऱ्या शेतीतील समस्या यावर सुवर्णमध्य म्हणून उभारण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ म्हणाले की, शेतीस व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे. पारंपरिक पध्दतीमुळे उत्पन्न कमी येत असल्यामुळे नवीन पध्दतींचा वापर करणे आवश्यक आहे.एखादे नवीन पीक…

Read More

पर्यावरणाची कास धरा…

मुख्याध्यापक मानकर;कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण ⚡सावंतवाडी ता.१९- : शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेना ( इको क्लब ) यांच्यावतीने शालेय आवारात दर वर्षाप्रमाणे याहीवर्षी वृक्षारोपण करण्यात आले. . वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक मोहन वाडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर तसेच इको क्लबचे…

Read More

आंबोलीत यावर्षी आतापर्यंत १४० इंच पावसाची नोंद

⚡आंबोली, ता.१९ अनिल चव्हाण-: पावसाच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या आंबोलीत यावर्षी आतापर्यंत १४० इंच पाऊस झाला आहे.जगात सर्वाधिक पाऊस हा हिमालयातील मौसिंराम येथे पडतो.त्यानंतर भारतात पूर्वेकडील चेरापुंजी येथे त्यानंतर कर्नाटक येथील आगुंबे येथे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग येथील आंबोली महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो. २०१९ मध्ये मौसिंराम येथे पाऊस कमी झाला होता तर आंबोलीत…

Read More

आ केसरकर यांचा वाढदिवस मूकबधीर मुलांनी केला साजरा

झाराप येथील खानमोहल्ला जीवदान विशेष शाळेत कापण्यात आला केक ⚡सावंतवाडी ता.१९- : आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने झाराप खानमोहल्ला येथील जीवदान विशेष शाळे मध्ये तेथील मुकबधीर अपंग मुलांना वाढदिवसाचे औचित्य साधून त्याठिकाणी उपस्थित मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शाळेला आर्थिक मदतही करण्यात आली. या कार्यक्रमाला श्री. अशोक दळवी-माजी सभापती पं. स. सावंतवाडी,…

Read More

केसरकराना आता राणेंचा दहशतवाद दिसणार नाही, ते जुळवून घेणार

केवळ मंत्रिपदासाठी शिंदे गटात ते गेले;जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा केसरकरांवर घणाघाती आरोप ⚡सावंतवाडी ता.१९-: दीपक केसरकर हे शिंदे गटात फक्त मंत्रिपदासाठी गेले आहेत. ते गेल्याने सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना दीपक केसरकर मुक्त झाले आहेत. त्यानी आजपर्यंत कधीही कार्यकर्त्यांनची कदर केली नाही. किंवा संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे उगाच मी शिवसेनेत आहे असे सांगून शिवसैनिकांची दिशाभूल…

Read More

आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का…

समर्थकांची शिवसेना पदावरून हकलपट्टी; जिल्हाप्रमुख संजय पडते यांची माहिती सावंतवाडी,ता.१९: आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची शिवसेनेतून पदावरून हकालपट्टी केली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत दिली.आता शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More

कबुलायतदार जमीन प्रश्नी केसरकर यांनी पुन्हा फसवू नये

यापूर्वीही प्रश्न सुटल्याचे जाहीर केले होते;वसंत गावडे यांची टीका आंबोली,ता.१६: आमदार दीपक केसरकर यांनी जमिनीचा प्रश्न याआधी देखील सुटला म्हणून सांगितले होते तसे आता देखील पुन्हा प्रश्न सुटला असे सांगून लोकांची दिशाभूल करू नये.असे येथील गावकर वसंत गावडे यांनी सांगितले आहे. श्री.केसरकर यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्न सोडवला असल्याचे सांगितले. याबाबत आज…

Read More
You cannot copy content of this page