आ केसरकर यांचा वाढदिवस मूकबधीर मुलांनी केला साजरा

झाराप येथील खानमोहल्ला जीवदान विशेष शाळेत कापण्यात आला केक

⚡सावंतवाडी ता.१९- : आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने झाराप खानमोहल्ला येथील जीवदान विशेष शाळे मध्ये तेथील मुकबधीर अपंग मुलांना वाढदिवसाचे औचित्य साधून त्याठिकाणी उपस्थित मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शाळेला आर्थिक मदतही करण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री. अशोक दळवी-माजी सभापती पं. स. सावंतवाडी, श्री. प्रकाश बिद्रे-माजी उपगराध्यक्ष, सावंतवाडी नगरपालिका, श्री. गजानन नाटेकर – स्विय सहाय्यक, श्री. नारायण ऊर्फ बबन राणे- माजी पंचायत समिती सदस्य, श्री. विश्वास घाग, श्री. शैलेश मेस्त्री, श्री. एकनाथ हळदणकर आदी कार्यकर्ते, संस्थेचे प्रिन्सिपॉल, तसेच कर्मचारी उपस्थितउपस्थित होते

You cannot copy content of this page