Headlines

हर घर तिरंगा” चे कणकवलीत यशस्वी नियोजन करा:अरुण चव्हाण

कणकवली पं. स. मध्ये सरपंच, ग्रामसेवकांना गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचना ⚡कणकवली ता.१९-:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शासनाकडून “हर घर तिरंगा झेंडा” हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात कणकवली तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना सक्रिय सहभागी होण्याकरिता ग्रामपंचायतीने आतापासूनच जागरूकता हाती घ्यावी. या उपक्रमाकरिता लागणारे तिरंगे झेंडे हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. याकरिता गावातील घर निहाय संख्या लवकरात…

Read More

आशा व गटप्रवर्तकांना थकीत भत्ते व मानधन तातडीने द्या

संघटनेच्यावतीने कणकवली तहसीलदारांना निवेदन सादर ⚡कणकवली ता.१९-: नियमित वेतनासह, कोविड भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सवलतींसह इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी अशी मागणी आशा वर्कर्सनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्‍यांनी नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांना आज दिले. आशा व गटप्रवर्तक आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या हिरिरीने जनता व आरोग्य व्यवस्था यांच्यामधला दुवा म्हणून काम करत असताना गेल्या काही…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 16.8 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी, ता.१९-: गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 16.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1810 मि.मी. पाऊस झाला आहे. 00000

Read More

आरोंदा रेडी रस्त्यावर एसटी डंपरचा अपघात

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान;सकाळी ७ घडली घटना सावंतवाडी : सावंतवाडी-आरोंदा मार्गे रेडीला जाण्याऱ्या एस. टी बसला मळेवाड येथे डंपरची धडक बसून भीषण अपघात झाला. हा अपघात आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Read More

अकरा केव्ही विद्युतभारीत लाईन जांभळीच्या झाडाला लागलेल्या अवस्थेत

न्हावेली-मेस्त्रीवाडी येथील प्रकार;जीविताला धोका असताना वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष ⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: तालुक्यातील न्हावेली मेस्त्रीवाडी येथे अकरा केव्हीची विद्युतभारीत लाईन गेले कित्येक दिवस जांभळीच्या झाडाला लागलेल्या अवस्थेत आहे, ग्रामस्थांनी याची वेळोवेळी जाणीव करून देखील याकडे मात्र वायरमन पर्यायाने वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे संबंधित प्रकारावरून दिसत आहे. गावा गावातील वाढीव वीज बिलांचा प्रश्न तर…

Read More

आरोस येथे १ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा

कै विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिन निमित्त आयोजन ⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे सोमवार १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल आरोस यांच्या संयुक्त…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

⚡सावंतवाडी ता.१८-: आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पन्नासहून अधिक आमदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय जीवनात केसरकर यांना यश मिळो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा शुभेच्छा शिंदे व सहकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान केसरकर यांना कुटुंबाच्यावतीने सुध्दा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांची कन्या सोनाली, जावई सिद्धार्थ,…

Read More

*मालेभाट सालीगाव येथे आढळला सावंतवाडी तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह

नातेवाईकांनी वर्तविली घातपाताची शक्यता ⚡सावंतवाडी ता.१८-: मालेभाट सालीगाव येथे सावंतवाडी तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह सापडला असून, त्याचा घातपात झाली असल्याची शक्यता त्याच्या नातेवाईकांनी वर्तवली आहे. रोशन पाटील ( वय २३ वर्ष; रा. बुर्डीपुल) असे त्या युवकाचे नाव असून, तेथील तलावात त्याचा मृतदेह आढळला आहे. घटना घडली त्या ठिकाणी मात्र कोणतीही वस्तू, अथवा कपडे सापडले नसल्याने…

Read More

भाजपच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्ना प्रकरणी दिलेले निवेदन म्हणजे नौटंकी…

शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा आरोप देवगड-प्रतिनिधीदेवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील नुकतेच भाजपाच्या माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवक यांनी देवगडच्या पाणी प्रश्नासंदर्भात दिलेले निवेदन म्हणजे नुसती स्टंटबाजी असून. शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान होऊन ६ महिने झाले आहेत यापुर्वी ५ वर्षे भाजपाची नगरपंचायती वरती सत्ता असताना देवगड दहिबांव नळयोजने वरती १ कोटी ४७ लाख रुपये खर्च करुनही पाणी प्रश्न निकाली…

Read More

स्थानिक गुन्हा अन्वेषणची गोवा बनावट दारूवर कारवाई

देवगड ता.१८-:स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी अवैध गोवा बनावटीच्या दारू बाबत धडक कारवाई करून देवगड किल्ला येथील प्रशांत आचरेकर यांचे कडून ६ हजार १००/- रुपयांचा गोवा बनावटीची हनी ब्लेंड प्युअर ब्रॅण्डिं हस्तगत केली आहे. किंतानाच्या पांढऱ्या पिशवीत गोवा बनावटीचीची दारू स्वतः जवळ बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा…

Read More
You cannot copy content of this page