Headlines

अकरा केव्ही विद्युतभारीत लाईन जांभळीच्या झाडाला लागलेल्या अवस्थेत

न्हावेली-मेस्त्रीवाडी येथील प्रकार;जीविताला धोका असताना वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष ⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: तालुक्यातील न्हावेली मेस्त्रीवाडी येथे अकरा केव्हीची विद्युतभारीत लाईन गेले कित्येक दिवस जांभळीच्या झाडाला लागलेल्या अवस्थेत आहे, ग्रामस्थांनी याची वेळोवेळी जाणीव करून देखील याकडे मात्र वायरमन पर्यायाने वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे संबंधित प्रकारावरून दिसत आहे. गावा गावातील वाढीव वीज बिलांचा प्रश्न तर…

Read More

आरोस येथे १ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा

कै विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिन निमित्त आयोजन ⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे सोमवार १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल आरोस यांच्या संयुक्त…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

⚡सावंतवाडी ता.१८-: आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पन्नासहून अधिक आमदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय जीवनात केसरकर यांना यश मिळो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा शुभेच्छा शिंदे व सहकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान केसरकर यांना कुटुंबाच्यावतीने सुध्दा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांची कन्या सोनाली, जावई सिद्धार्थ,…

Read More

*मालेभाट सालीगाव येथे आढळला सावंतवाडी तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह

नातेवाईकांनी वर्तविली घातपाताची शक्यता ⚡सावंतवाडी ता.१८-: मालेभाट सालीगाव येथे सावंतवाडी तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह सापडला असून, त्याचा घातपात झाली असल्याची शक्यता त्याच्या नातेवाईकांनी वर्तवली आहे. रोशन पाटील ( वय २३ वर्ष; रा. बुर्डीपुल) असे त्या युवकाचे नाव असून, तेथील तलावात त्याचा मृतदेह आढळला आहे. घटना घडली त्या ठिकाणी मात्र कोणतीही वस्तू, अथवा कपडे सापडले नसल्याने…

Read More

भाजपच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्ना प्रकरणी दिलेले निवेदन म्हणजे नौटंकी…

शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा आरोप देवगड-प्रतिनिधीदेवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील नुकतेच भाजपाच्या माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवक यांनी देवगडच्या पाणी प्रश्नासंदर्भात दिलेले निवेदन म्हणजे नुसती स्टंटबाजी असून. शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान होऊन ६ महिने झाले आहेत यापुर्वी ५ वर्षे भाजपाची नगरपंचायती वरती सत्ता असताना देवगड दहिबांव नळयोजने वरती १ कोटी ४७ लाख रुपये खर्च करुनही पाणी प्रश्न निकाली…

Read More

स्थानिक गुन्हा अन्वेषणची गोवा बनावट दारूवर कारवाई

देवगड ता.१८-:स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी अवैध गोवा बनावटीच्या दारू बाबत धडक कारवाई करून देवगड किल्ला येथील प्रशांत आचरेकर यांचे कडून ६ हजार १००/- रुपयांचा गोवा बनावटीची हनी ब्लेंड प्युअर ब्रॅण्डिं हस्तगत केली आहे. किंतानाच्या पांढऱ्या पिशवीत गोवा बनावटीचीची दारू स्वतः जवळ बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा…

Read More

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबेसिडर ऑर्गनायझेशन देवगड शाखेची बैठक संपन्न

देवगडइंटरनॅशनल ह्यूमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन च्या देवगड शाखेची सभा राष्ट्रीय अध्यक्ष सौ. श्रुतिका देवेंद्र कडू प्रदेश सरचिटणीस विनोद भाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष दयानंद तेली,यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व या सभेमध्ये विशेष प्रश्नांवरती विचारविनिमय करण्यात आला.तसेच केलेल्या समाजोपयोगी कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष श्रुतिका कडू याना प्राउड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड २०२२ देण्यात…

Read More

नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या अर्चना वेंगुर्लेकर यांना मदतीची गरज

मुसळधार पावसात घर कोसळून तीन लाखाचे नुकसान;निवाराच हरपल्याने अर्चना यांना दानशूर व्यक्तीच्या दातृत्वाची आवश्यकता वेंगुर्ले:- वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावातील तळीवाडी येथिल महिला श्रीमती अर्चना अरूण वेंगुर्लेकर यांचे पती कै.अरुण वेंगुर्लेकर हे गतवर्षी आकस्मिक रित्या मृत्युमुखी पावले.कै.अरूण वेंगुर्लेकर यांची परीस्थिती अतिशय गरीबीची होती.लोकांच्या बागांमध्ये तसेच इतर ठिकाणी मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. पदरात…

Read More

सराईत मोबाईल चोरट्याला गोव्यातून कणकवली पोलिसांनी केली अटक

⚡कणकवली ता.१८-: कणकवली बाजारपेठ येथून भिकाजी धोंडु अस्वेकर , (वय ७ ९ वर्षे , रा . आशिये)यांचा १ फेब्रुवारी २०२२ ला मोबाईल चोरीला गेला होता.या प्रकरणी सराईत आरोपी बिक्रम महेंद्र ठाकुरी (वय २६ वर्षे , रा . मडगाव ,गोवा,मूळ मैतीदेवी, काठमांडु नेपाळ) याला कणकवली पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे.त्याने अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली…

Read More

आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमीत्त बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे माजी गृह, वित्त आणि अर्थ नियोजन राज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमीत्त येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मुलांसामवेत वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी संदेश पावसकर, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके, मंगलदास साळगावकर, साई विरनोडकर, दादा विरनोडकर यांच्यासह मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, जे. डि. पाटील आदी…

Read More
You cannot copy content of this page