Headlines

बिडवाडी हायस्कूलमध्ये वृक्षदिंडी व वृक्षारोपण

⚡कणकवली ता.१९-:माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी प्रशाळेमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षदिंडी वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या घोषणा देवून जनजागृती केली. नंतर प्रशालेच्या परिसरांमध्ये विविध रोपांची योग्य पद्धतीने लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमप्रसंगी बिडवाडी गावचे कृषितज्ञ व सेंद्रिय शेती करणारे कल्पक चिंदरकर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे. सेंद्रिय शेती कशी…

Read More

आप्पा लुडबे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१९-: मालवणचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्यातून वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे मंगळवारी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मालवण मधील ज्येष्ठ डॉक्टर सुभाष दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक…

Read More

जि. प. शाळा कणकवली क्र. 3 येथे
रानभाज्या पाककला स्पर्धा उत्साहात

⚡कणकवली ता१९-: कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि. प. शाळा कणकवली क्र. 3 येथे रानभाज्या पाककला स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा करंबेळकर यांनी उपस्थित त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तर शाळेतील पदवीधर शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे औषधी गुणधर्म समजावून देत आहारामध्ये…

Read More

माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वरचां ३३ वा वर्धापदिन उद्या

देवगडकुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संचालित माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर ३३ वा वर्धापन दिन आणि बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर येथे संस्थाअध्यक्ष राजेश वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे आंबा बागायतदार अजय नाणेरकर, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम तेली ,आंबा बागायतदार पुंडलिक नाणेरकर यांच्या आणि इतर…

Read More

प्लास्टिक मुक्तीबाबत जागृती करणाऱ्या ‘इकोब्रिक्स’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१९-: शासनाने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणल्यानंतर नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण- इकोब्रिक्स स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग लाभला. या स्पर्धेत एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग दर्शवित प्लास्टिक कचऱ्याने भरलेल्या २५०० बॉटल्स म्हणजेच इकोब्रिक्स जमा केले. या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास ५०० किलो प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर नगरपालिकेकडून केला जाणार आहे….

Read More

अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन ⚡मालवण ता.१९-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अग्रिकल्चर या राज्याच्या व्यापार, उद्योग कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नवीन लावण्यात आलेल्या जीएसटी मुळे राज्यातील सामान्य जनतेबरोबर व्यापाऱ्यांच्या मध्ये असलेल्या तीव्र भावनांची माहिती दिली व…

Read More

कौशल्य म्हणजे सर्वात मोठे सामर्थ्य

जागतिक कौशल्य दीन कार्यक्रमात उद्योजक बबन काणेकर यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीकौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण, २१ व्या शतकातील युवकांचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे कौशल्य आहे. कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता ही स्वतःला मिळालेली एक देणगी आहे. ज्यामध्ये अनुभवामुळे वाढ होत जाते असे मत उद्योजक बाबा काणेकर यांनी येथे जागतिक कौशल्य दिनाच्या कार्यक्रम बोलताना व्यक्त केले….

Read More

ओझर विद्यामंदिरची मुले रमली शेतातील ‘बांधावरच्या शाळेत’

⚡मालवण ता.१९-: शेतकऱ्यासाठी एक दिवस- बांधावरची शाळा’ या जिल्हा परिषदेच्या उपक्रमात ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन अन्नदात्या शेतकरी राजाला किती कष्ट करावे लागतात, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाजप किसान मोर्चा मालवणचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध शेतकरी महेश सारंग यांच्यासाठी एक दिवस देऊन त्यांच्या हडी येथील कालिकादेवी मंदिराजवळील शेतीमध्ये बांधावरील शाळेचा अनुभव घेतला. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी…

Read More

आनंदवाडी येथे २४ जुलै रोजी श्री हरिनाम सप्ताह

⚡देवगड ता.१९-: आनंदवाडी (देवगड ) येथील श्री विठ्ठल मंदिरात सप्तप्रहरांचा श्री हरिनाम सप्ताह आषाढ वद्य ११ शके १९४४ रविवार दि.२४ जुलै २०२२ रोजी स.१० वा. सुरू होणार आहे.तरी मित्रमंडळीसह देवदर्शनाचा आणि तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

Read More

देवगड जामसंडे युवा सेना शहर प्रमुख पदी तेजस मामघाडी,..

शहर समनवयक पदी सौरभ माने यांची नियुक्ती ⚡देवगड ता.१९-: तालुक्यातील युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन देवगड- जामसंडे युवा सेना शहरप्रमुख पदी नगरसेवक तेजस मामघाडी, शहरप्रमुख पदावरून शहर समन्वयक पदी सौरभ मानेमिठबाव विभागप्रमुख पदी दत्तप्रसाद उर्फ तुषार धुरी याना उपविभागप्रमुख पदावरून बढती देण्यात आली असूनशिरगाव विभागप्रमुख पदी सागर…

Read More
You cannot copy content of this page