समर्थकांची शिवसेना पदावरून हकलपट्टी; जिल्हाप्रमुख संजय पडते यांची माहिती
सावंतवाडी,ता.१९: आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची शिवसेनेतून पदावरून हकालपट्टी केली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत दिली.आता शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
