देवगड आगाराच्या १७ प्रवासी फेऱ्या बंद ठेवल्याने स्थानिक प्रवासी वर्गाची गैरसोय
विभागीय कार्यालयाचे पूर्णतः दुर्लक्ष ⚡देवगड ता.२४-: देवगड आगाराच्या अपुऱ्या ,गाड्या,नादुरुस्त गाड्या, अपुरा स्पेअर पार्ट पुरवठा या कारणामुळे बोरिवली ,पुणे,रत्नागिरी सांगली, सावंतवाडी या प्रवासी फेऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्यांसह १७ प्रवासी फेऱ्या ३१ जुलै पर्यंत बंद ठेवून स्थानिक प्रवासी वर्गाची गैरसोय केली आहे.या कडे विभागीय कार्यालयाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही या समस्येकडे गांभीर्याने पाहत…
