Headlines

नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत ९ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह

नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे: डॉ दत्ता तपसे ⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालूक्यातील नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या या आठवड्यात ९ आढळून आले आहे .यामुळे रुग्ण मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा कोरोना तपासणी केली जात आहे. व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. नांदगाव येथील कोरोना पॉझीटीव्ह संख्या ३ वर पोहचली आहे.तर नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत…

Read More

लायन्स क्लब हा सेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा क्लब

विरेंद्र चिखले;लायन्स क्लब ऑफ मालवण नूतन कार्यकारिणी पदग्रहण व शपथविधी सोहळा संपन्न* मालवण : (प्रतिनिधी) लायन्स क्लब हा सेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा क्लब आहे. मालवण लायन्स क्लब हा डिस्ट्रिक्ट स्तरावर नेतृत्व करू शकणारा सक्षम क्लब आहे. क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करावे. वर्षभराच्या कार्यकाळाची आठवण समाज काढेल असे गुणवत्ता पूरक…

Read More

काजू प्रक्रियेतून महिलांची आर्थिक बाजू झाली सक्षम

महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र यांचा प्रयत्न ⚡ओरोस ता.२५-: महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारा संचलित सातार्डा, घोगळवाडी येथील यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण केली आहे. महिला बचतगट म्हटल की आपसूकच लोणची पापड, मसाले ही उत्पादने समोर येतात. परंतू…

Read More

नवोदय विरोधातील भाजपच्या आंदोलनाला यश

तालुक्यातील परजिल्ह्यातील मुलांची संख्या घटली;जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई यांचा दावा वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्र शासनाच्यवतीने घेण्यात येणा-या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेप्रश्नी वेंगुर्ला भाजपाने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.परजिल्ह्यातील मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले असून वेंगुर्ला तालुक्यातून जिल्ह्याबाहेरील फक्त तीनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.

Read More

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राष्ट्रवादीचे सहकार्य

प्रांतिक सदस्य एम के गावडे यांचे आश्वासन वेंगुर्ला प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही अशीच उन्नती करावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्णतः सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी काळजी घ्या-पानवेकर

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय येथे सावंतवाडीचे प्रांत प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वराज्य महोत्सव‘ व १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘हर घर तिरंगा‘ या उपक्रमाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पानवेकर यांनी केले.

Read More

आ केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सविता आश्रमाला ११ हजाराची मदत

⚡सावंतवाडी ता.२५-: आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पणदूर तिठा येथे जीवन आनंद संस्था संचालित सविता आश्रम पणदूर येथील ज्येष्ठ अनाथ व्यक्तींना योग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने संस्थेचे व्यवस्थापक श्री कांबळे यांच्याकडे ११ हजारच्या धनादेश सुपूर्त करत आर्थिक मदत करण्यात आली.

Read More

भविष्यातील संकटे ओळखून हिंदूंनी संघटित झाले पाहिजे

हिंदू समाज जागृती मेलव्यात उपस्थितांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२५-: आजची परिस्थिती पाहता हिंदू समाजाला आत्मसंरक्षण करण्याची  गरज निर्माण झाली आहे. हिंदूनी आता संघटित होऊन येणाऱ्या आक्रमणाला थोपवले पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात हिंदू समाजावरील संकट अधिक गडद होत जाणार असे  प्रतिपादन येथील  कळसुलकर हायस्कूलमध्ये  रविवारी झालेल्या सकल  हिंदू समाज जागृती मेळाव्यात  उपस्थित वक्त्यांनी केले. यावेळी विश्व  हिंदू…

Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 18.4 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 18.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1864.7 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 7.3 (1499.6), मालवण- 5.2 (1747.9), सावंतवाडी- 8.0 (2206.4), वेंगुर्ला- 9.0…

Read More

इंधन दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात
१ ऑगस्ट रोजी रिक्षा टॅक्सी बंद आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा ⚡कणकवली ता.२५-: सी.एन.जी.गॅस,पेट्रोल,डिझेल इंधन यांच्या भरमसाठ दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्ट पासून रिक्षा टॅक्सी बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहे. गेंड्यांच्या कातडीचे पांघरूण घेतलेल्या प्रशासनाला जागे करून…

Read More
You cannot copy content of this page