Headlines

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा क्र ४ मध्ये शालेय साहित्य वाटप

राष्ट्रवादी व अर्चना फाऊंडेशनचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सन्मानीय विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे परब यांनी सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उपस्थित…

Read More

३१ जुलै रोजी तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार

ओरोस ता.२५-: तेली समाज उन्नती मंडळ शाखा- कुडाळच्या वतीने सन 2021-22 चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ईतर क्षेत्रात नाव लौकिक केलेल्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता तुळसुली तर्फ माणगाव येथे श्री.गोपाळ वेंगुर्लेकर ( तेली वाडी ) यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे तरी कुडाळ तालुक्यातील सर्व…

Read More

आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत होऊया

आनंद मोंडकर ;कणकवली येथे सकल हिंदु समाज मेळावा ⚡कणकवली,ता.२५-: हिंदु धर्मावर विविध मार्गाने आक्रमणे होत आहेत. यापूर्वीही शेकडो वर्षे हिंदु धर्माने आक्रमणे झेलली आहेत. या इतिहासातून शिकायला हवे. आपण हिंदु मी, माझे कुटुंब यापुरता विचार करत असून आत्मकेंद्रित झालो आहोत. राष्ट्र आणि धर्माप्रती आपली कर्तव्ये विसरलो आहोत. त्यामुळे लवजिहाद, धर्मांतरण यांसारख्या आक्रमणांना आपल्याला सामोरे जावे…

Read More

सभासद नोंदणीचा विक्रम करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार

आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२५-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांबरोबरच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला जाणार आहे अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. शिवसेनेतून आमदार खासदार फुटले असले तरी शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी…

Read More

त्या’ आठ शिक्षकांना निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ तात्काळ द्या

सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणकर यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२५-: महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदांकडे ०१ / ०७ / १ ९ ७२ अथवा त्यानंतरच्या दिनांकाला सेवेत रुजू होऊन अप्रशिक्षित म्हणून सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाने निवृत्ती वेतन नाकारले होते त्यासाठी त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांनी उच्च न्यायालय व सर्वोच न्यायालय येथे…

Read More

संकरीत दुधाळ जनावरांसाठी आदर्श गोट्या करिता मिळणार कर्ज

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.२५-: दुग्धव्यवसायात यशस्वी होणेसाठी चांगल्या प्रतिची संकरीत जनावरे खरेदीबरोबरच त्यांचा निवारा व व्यवस्थापन हा यशस्वी दुग्ध व्यवसाय होणेचे महत्वपूर्ण कारण आहे. यासाठीच संकरीत दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी आदर्श गोठा बांधणी करीता सुधारीत कर्जयोजना तयार करण्यात आल्याची माहीती जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी यांनी दिली. जिल्हा बँके मार्फत दुध…

Read More

ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी पगार तारणावर ओव्हरड्राफ्ट सुविधा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.२५-: जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानीत ग्रंथालयामध्ये काम करीत असलेल्या कर्मचा-यांचे वेतन हे शासनाकडून दिले जाते. मात्र हे वेतन दरमहा वेळीच जमा होत नाही. अनेक वेळा हे अनुदान सहा महीन्यांनी जमा होते. अशा कर्मचा-याना आर्थिक अडचण निर्माण होते व ते बँकेकडे कर्जाची मागणी करतात. त्यासाठी त्यांना पगारतारण ओव्हरड्राफ्ट सुविधा…

Read More

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्या सोडविण्यासाठी नागेश मोर्ये यांचे उपोषण

आ.वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर यांनी दर्शवला पाठींबा ⚡कणकवली ता.२५-; मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार नांदगाव सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील…

Read More

शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या तत्परतेने जखमी पक्ष्याला मिळाले जीवदान

वन विभागाचेही लाभले मौलिक सहकार्य सावंतवाडी : आज सकाळी शाळेमध्ये जात असताना आदर्श, उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सावंत यांना माडखोल धुरीवाडी येथे रस्त्याच्या कडेला एक मोठा पक्षी अत्यंत जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी जराही विलंब न करता तात्काळ त्या पक्षाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गोवेकर यांच्या घरात निवारा देऊन, त्याला पाणी पाजले, दाणे देण्यात आले. त्यानंतर दत्ताराम…

Read More

नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत ९ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह

नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे: डॉ दत्ता तपसे ⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालूक्यातील नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या या आठवड्यात ९ आढळून आले आहे .यामुळे रुग्ण मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा कोरोना तपासणी केली जात आहे. व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. नांदगाव येथील कोरोना पॉझीटीव्ह संख्या ३ वर पोहचली आहे.तर नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत…

Read More
You cannot copy content of this page