३१ जुलै रोजी तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार

ओरोस ता.२५-: तेली समाज उन्नती मंडळ शाखा- कुडाळच्या वतीने सन 2021-22 चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ईतर क्षेत्रात नाव लौकिक केलेल्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता तुळसुली तर्फ माणगाव येथे श्री.गोपाळ वेंगुर्लेकर ( तेली वाडी ) यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे तरी कुडाळ तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे सिंधुदुर्ग तेली समाज शाखा-कुडाळ यांच्यावतिने आवाहन करण्यात आले आहे
गुणगौरव-ईतर क्षेत्रात नावलौकिक केलेल्या समाज बांधवांनी आपली नाव नोंदनी करण्याकरीता कुडाळ ता.अध्यक्ष श्री.दिलीप तिवरेकर मोबा.नं.9970548366 व श्री.प्रशांत आजगावकर मोबा.नं. 9405974395 याच्याशी संपर्क करावा असेहि आवाहन करण्यात आले आहे..

You cannot copy content of this page