Headlines

तरच नवी पिढी व्यसनाधीन नसणार-: डॉ संजीव लिंगवत

वेंगुर्ले ता.२६-: महिला बचत गटाच्या माध्यमातून गावागावांत व्यसन मुक्ती अभियान राबविल्यास व महिलांनी निर्भयपणे गावातील बेकायदेशीर दारू अड्ड्याना विरोध केल्यास व्यसनाला आळा बसेल. महिलांनी गावा सोबत आपल्या घरातील पाहुणेचारात कार्यक्रमाना विडी,तंबाखू, पान न ठेवल्यास, आपल्या मुलांकडे योग्य लक्ष दिल्यास नवीन पीडी व्यसनाधीन होणार नाही अशे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमान अंतर्गत उभादांड,अणसुर, मोचेयाड, आसोली…

Read More

जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अध्यक्षपदी प्रा दिलीप शितोळे

कार्याध्यक्ष प्रा संजय गांवकर वेंगुर्ले     सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अध्यक्षपदी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले चे प्रा. दिलीप शितोळे यांची, कार्याध्यक्षपदी श्री दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर चे प्रा.संजय गावकर यांची व सचिवपदी आरपीडी ज्युनियर कॉलेज सावंतवाडी चे प्रा.पवन वनवे यांची निवड करण्यात आली.      सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक…

Read More

भंडारी समाजाची सभा संपन्न

आरक्षण मिळाल्याने केले अभिनंदन वेंगुर्ले      भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले या मंडळाची सभा  स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स वेंगुर्ले येथे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा ओबीसी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा करण्यात आली.       यावेळी उपाध्यक्ष श्याम गोडकर, चंद्रकांत गडेकर,…

Read More

बेशिस्त वाहन चालकांकडून १४ लाख ९६ हजाराचा दंड

सावंतवाडी पोलिसांची सहा महिन्यातील कामगिरी ⚡सावंतवाडी,ता.२६-: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांकडून सावंतवाडी पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात तब्बल १४ लाख ९६ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.022 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.48 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 744 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 12.8 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-: गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 12.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 7.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1872.0 मि.मी. पाऊस झाला आहे.

Read More

जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक दिव्यांग विद्यार्थी आहेत की जे त्यांना व्याधी असूनही नियमित शाळेत जातात, यातील सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती असते असे नाही. याही परिस्थितीवर मात करत हे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत ते शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून दुर्ग मावळा प्रतिष्ठान,…

Read More

आजगावला स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२६-: ग्रामपंचायत आजगावतर्फे जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा जि. प. केंद्रशाळा आजगाव नं. १ ता. सावंतवाडी येथे होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत आजगाव विविध कार्यक्रमातून देशभक्तीविषयक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दुपारी २.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीविषयक…

Read More

राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक शाखेने दिली सीईओ यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत पी एफ एम एस योजनेच्या प्रिंट ॲडव्हाइसबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की,यापूर्वी प्रचलित पद्धतीनुसार अनुदान खर्च करताना मुख्याध्यापक हे पुरवठादाराला अथवा दुकानदाराला धनादेश द्यायचे व त्याच्याकडून पावती घेऊन व्हाउचर फाईलला ठेवायचे व कालांतराने बँकेत जाऊन खर्ची घातलेल्या सर्व…

Read More

आंबोली सरपंच पदासाठी उद्या होणारी निवडणूक बेकायदेशीर

स्थगिती द्या: शिवसेनेच्या बबन गावडे यांची मागणी ⚡आंबोली, ता.२६-: आंबोली ग्रामपंचायतीची सरपंच निवड ही उद्या बेकायदेशीर आणि अवैध रित्या एक सदस्य मृत्यू झाल्यानंतर पोट निवडणूक घेण्याआधी कोरम नसताना निवडणूक विभागाने उद्या दिनांक २७ रोजी घोषित केली आहे.त्यावर वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे…

Read More
You cannot copy content of this page