सावंतवाडी पोलिसांची सहा महिन्यातील कामगिरी
⚡सावंतवाडी,ता.२६-: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांकडून सावंतवाडी पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात तब्बल १४ लाख ९६ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.