Headlines

माणगाव खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २८ रोजी सत्कार

भाजप नेते निलेश राणे यांची उपस्थिती;उद्योजक विशाल परब मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ:भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने माणगाव खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम माणगाव येथील राधाकृष्ण नाट्य मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हा भव्य…

Read More

मालवण येथे पाच दिवस योग शिबिराचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ७ ऑगस्ट पर्यंत पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा संध्याकाळी ५ ते ५.३० व ५.३० ते ७ यावेळेत योग शिबिर तसेच ४ ते ६ आँगस्ट…

Read More

हडी जेष्ठ नागरिक संघाकडून गुणवंतांचा सन्मान

⚡मालवण ता.२५-: मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने हडी गावातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. गावातील दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले , सचिव सुभाष वेंगुर्लेकर यांच्या जवळ १ ऑगस्ट २०२२ पूर्वी देणे आवश्यक आहे. संबंधित विध्यार्थ्यांनी संपर्क…

Read More

गवंडीवाड्यातील निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना रिक्षा संघटनेकडून आर्थिक मदतीचा हात

⚡मालवण ता.२५-: मालवण गवंडीवाडा भागातील एक निराधार वृद्धा राजश्री गावडे यांना मालवण शहरातील रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी ११ हजार २५१ रुपयाची आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला आहे. गवंडीवाड्यातील राजश्री गावडे या एका पायाने दिव्यांगही असून त्या संपूर्ण निराधार असल्याचे समजताच रिक्षा संघटनेतील काही सदस्यांनी फारसा गाजावाजा न करता आज दुपारी त्यांना भेटून आर्थिक मदत केली…

Read More

कळसुली ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्ते खड्ड्यांमुळे झाले त्रस्त ;रस्त्यातच वृक्षारोपण

सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध ⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद दिंडवणे केंद्र शाळा केंद्र नं. 2 च्या शाळकरी विद्यार्थ्यांना भल्या मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. याकडे सा. बां. विभागाचा मात्र दुर्लक्ष झालेला होता. सा. बां. विभागाला जाग येण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्तेंसह ग्रामस्थ एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक…

Read More

कार धुण्यासाठी समुद्रात नेणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

⚡मालवण ता.२५-: मालवणात आलेल्या पर्यटकांनी कार धुण्यासाठी थेट समुद्रात नेल्याची घटना काल घडली असताना याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित कार चालकाला १५०० रुपयांचा दंड केला आहे. मालवण समुद्र किनारी काल पर्यटकांनी आपली कार धुण्यासाठी थेट समुद्रात लोटली. यावेळी कार मातीत रुतल्याने पर्यटकांची फसगत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ही कार पाण्याबाहेर आणली. पर्यटकांनी कार समुद्र किनारी नेण्याच्या…

Read More

मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा

भाजप सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव : अन्यथा स्वातंत्रदिनी आंदोलन छेडणार : कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे केली मागणी ⚡बांदा ता.२५-: कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा स्थानकावर सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी भाजपचे सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन बेलापूर…

Read More

बिडवाडी हायस्कूलमध्ये 10 वी व 12 वी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ

⚡कणकवली ता.२५-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी या प्रशालमध्ये इ 10वी व 12वी च्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विदयार्थ्याचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. 12 वी मध्ये नेत्रदिपक यश संपादन करणाऱ्या व प्रशालमध्ये प्रथम येणान्या संगिता संजय काळींगण ,द्वितीय किरण किशोर चव्हाण व तृतीय दिव्या दिलीप कदम तसेच इ. 10 वी मध्ये प्रथम दिव्या…

Read More

बुद्धिबळ खेळामुळे बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागते – ऍड. देवदत्त परुळेकर

⚡मालवण ता.२५-: बुद्धिबळ हा जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ असून भारत देश त्यात अग्रणी आहे. या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, संशोधन वृत्ती आणि बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागते. ज्याचा फायदा त्यांना रोजच्या जीवनात आणि अभ्यासात होतो, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी केले. बॅ. नाथ पै सेवांगण, मालतण आणि मुक्ताई अकॅडेमी,…

Read More

कणकवलीतील ७ क्रशरना प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नोटिसा

आमदार नितेश राणे यांनी केली होती तक्रार कणकवली 25 जुलै (प्रतिनिधि)- कणकवली तालुक्यातील कळसुली व शिवडाव या दोन गावांमध्ये क्रशरमुळे निर्माण होणारा त्रास व प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाबाबत आमदार नितेश राणे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार या दोन गावांमधील ७ क्रशरना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आली आहे. सात दिवसात या संदर्भातील कारणे द्या अन्यथा…

Read More
You cannot copy content of this page