Headlines

रत्नागिरी – कुणकेश्वर बस फेरी २८ पासून नियमित

विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांची माहिती देवगड ता.२६-: देवगडरत्नागिरी रापम विभाग मार्फत रत्नागिरी पावस नाटे मार्गे पडेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड या सागरी मार्गावरून सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी रत्नागिरी कुणकेश्वर ही प्रवासी फेरी गुरुवार दि.२८ जुलै पासून कायमस्वरूपी सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली .ही प्रवासी…

Read More

नगरपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेचे काम ठप्प

कामांच्या अहवालाची मनसेच्या चंदन मेस्त्री यांची मागणी देवगड ता.२६-:देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत सुरू असलेले पंतप्रधानआवास योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून त्या कामाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा .अशी मागणी देवगड तालुका मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी लेखी पत्राद्वारे देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्यधिकारी यांचेकडे केली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणेदेवगड जमसांडे नगरपंचायत हद्दीतील गरजू गरीब…

Read More

राष्ट्रीय काँग्रेसने केले केंद्र सरकार विरोधात मुक सत्याग्रह आंदोलन

⚡ओरोस ता.२६-: काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीचा सहारा घेऊन राजकीय सूडबुद्धीने केंद्र सरकार मार्फत होणारी छळवणूक ताबडतोब थांबवावी. या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओरोस येथे मूक सत्याग्रह करण्यात आला. तर याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र शासनाला देण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे….

Read More

देवगड कॉलेजच्या एनसीसी युनिटने मिळविली चॅम्पियनशीप

इंटर डायरेकतो रेट शूटिंग स्पर्धेत १२ पदकांसह मारली बाजी ⚡देवगड ता.२६-: चंदीगड येथे ४ ते १५ जुलै मध्ये झालेल्या इंटर डायरेकतो रेट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज एनसीसी युनिटच्या लान्स कार्पोरेल प्रतीक पांडुरंग घाडीगावकरने ५८ MAH BN चे प्रितिनिधित्व केले. एकूण १२ पदकांसह महाराष्ट्र डायरेक्टरेटतअव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पियनशिप जिंकली मालवणकर चॅम्पियनशिप (प्री-नॅशनल)साठी प्रत्येक ची…

Read More

रानभाजी पाककृती स्पर्धेला मोठा प्रतिसाद

माझा वेंगुर्ला व लोकमान्य मल्टिपर्पजचे आयोजन;सानिका नाईक यांचे शिरवळे ठरले सर्वोत्तम वेंगुर्ले (वार्ताहर)-माझा वेंगुर्ला ‘ व लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव रानभाज्यांचा अंतर्गत प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धेत तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वेतोरे गावच्या सानिका सचिन नाईक यांनी शतावरीपासून बनविलेले शिरवळे यांस प्रथम क्रमांक, वेतोरे गावच्या सुमित्रा महेश सावंत हिने बनविलेल्याकोरफडाच्या…

Read More

निवती बंदर जेटीवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

⚡वेंगुर्ले ता.२६-: जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था नीट राखता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने पोलिसदलाने सिंधुदुर्गातील शहरे व गावांमध्ये रहदारीच्या व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत. असेच कॅमेरे निवती बंदरावर बसविण्यात आले आहेत. पण हे व मेरे ज्या केबलने जोडण्यात आले आहेत, ती कमकुवत असल्याने म्हापण – निवती…

Read More

सावंतवाडी शहरातील चोरी प्रकरणातील संशयित आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी

सावंतवाडी,ता.२५: गेल्या एक-दीड महिन्यात सावंतवाडी शहरात घडलेल्या चोरी प्रकरणातील संशयित सचिन राजू माने (३०) याला काल सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत ची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी दिली मालवण शहरातील घरफोड्यांमध्ये त्याला १६ जुलैला सोलापुर येथून अटक करण्यात आली…

Read More

शाळेला दिल्या नेत्यांच्या प्रतिमा

बांदा माजी सरपंच अपेक्षा नाईक यांचा उपक्रम;आझादी का अमृत महोत्सव निमित्त दिली भेट ⚡बांदा ता.२६-:घारपी (ता. सावंतवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी (कै.) दादा नाईक यांच्या स्मरणार्थ बांद्याच्या माजी सरपंचा अपेक्षा नाईक यांनी आझादी का अमृतमहोत्सव या अंतर्गत विविध मान्यवर नेत्यांच्या दहा फोटो प्रतिमा भेट दिल्यात. घारपी हे अतिदुर्गम गाव असून येथील जिल्हा परिषद शाळेत…

Read More

केसरकर यांनी नेहमी दुसऱ्याला राजकीयदृष्ट्या संपविले

उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.२६-: दिपक केसरकर यांनी पक्ष वाढीसाठी काय केल हे आदी जाहीर करावे ते ज्या पक्षात गेले त्या पक्षात आपल्यापेक्षा मोठा होतो त्या प्रत्येकाला स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय दृष्ट्या संपवण्याचे काम केसरकर यांनी केले. असा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे…

Read More

आता कणकवली कॉलेजच्या पटांगणावरही होणार “सेल्फी पॉईंट”

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली नगरपंचायतमार्फत विविध उपक्रम राबवणार ⚡कणकवली ता.२६-: आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली नगरपंचायत व कणकवली कॉलेजच्या वतीने कणकवली शहरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. कणकवली शहरामध्ये 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी कणकवली शहरातून भव्य प्रभात फेरी देखील काढली…

Read More
You cannot copy content of this page