देवगड कॉलेजच्या एनसीसी युनिटने मिळविली चॅम्पियनशीप

इंटर डायरेकतो रेट शूटिंग स्पर्धेत १२ पदकांसह मारली बाजी

⚡देवगड ता.२६-: चंदीगड येथे ४ ते १५ जुलै मध्ये झालेल्या इंटर डायरेकतो रेट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज एनसीसी युनिटच्या लान्स कार्पोरेल प्रतीक पांडुरंग घाडीगावकरने ५८ MAH BN चे प्रितिनिधित्व केले.

एकूण १२ पदकांसह महाराष्ट्र डायरेक्टरेटतअव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पियनशिप जिंकली मालवणकर चॅम्पियनशिप (प्री-नॅशनल)साठी प्रत्येक ची निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप साटम, राजेंद्र शेट्ये, एकनाथ तावडे, युधीराज राणे, मंगेश साटम, राजा पवार, बाबू शिरोडकर ,ओंकार तावडे, युवराज माळवदे ,यांच्या उपस्थितीत प्रतीक घाडीगावकर यांना शुभेच्छा देण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page