हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावातीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव सोहळा आज

जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत होणार सोहळा

⚡सावंतवाडी ता.२४:-: हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावातीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे

You cannot copy content of this page