आजगाव माळ्यारवाडी येथील एकाची गळफास लावून आत्महत्या
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद वेंगुर्ले ता.३०-: आजगाव माळ्यारवाडी, ता. सावंतवाडी येथील रहिवासी विश्वनाथ सिताराम पांढरे ( वय ४०) हे आज सकाळी ७.१५ वा. जोत माळ्यारवाडी येथे फणसाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबत वेंगुर्ले पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.याबाबत दिगंबर सहदेव पांढरे यांनी वेंगुर्ले पोलिस स्थानकात खबर दिली आहे.या घटनेची माहिती मिळताच…
