Headlines

न्हावेली गावा साठी स्वतंत्र वायरमन द्या

न्हावेली ग्रामस्थांमधून होत आहे मागणी ⚡सावंतवाडी ता.३१.- गणेश चतुर्थी सण अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला असून न्हावेली गावात नेहमी विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वाहिन्यांना लागणारी झाडीझुडपे त्रासदायक ठरत असून वीज समस्या संदर्भात विचारणा केली असता वायरमनकडून उध्दट उत्तरे मिळत असल्याने न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे न्हावेली गावातील विजेसंदर्भात तक्रारीसाठी…

Read More

मळगाव-रेडकरवाडी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

उपसपंच हनुमंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेडकरवाडी युवकांनी एकत्र येत केली साफसफाई ⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ-: मळगाव येथील १७ नंबर हायवे ते रेडकरवाडी रस्त्याची मळगाव उपसपंच हनुमंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेडकर वाडीतील युवकांनी एकत्र येत श्रमदानातून साफसफाई केली. १७ नंबर हायवे ते रेडकरवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे वाहने चालवताना वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना चालतानाही त्रास…

Read More

कणकवलीत उद्या ‘अण्णा भाऊ साठे आठवणीचा जागर’ कार्यक्रम

⚡कणकवली ता.३१-: आपल्या साहित्य लेखनातून उपेक्षित-शोषित घटकांच जगणं समाजासमोर हाणून विदेशातही कीर्ती मिळविलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने कणकवली विद्यामंदिर हायस्कूल समोरील महाराजा सभागृहात सोमवार १ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. “अण्णाभाऊ साठे आठवणींचा जागर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे राज्य…

Read More

प्रणय राणेची यु मुंबा संघात निवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी

यंगस्टार मित्रमंडळातर्फे कणकवलीत प्रणय राणेचा सत्कार सोहळा ⚡कणकवली ता.३१-: प्रो कबड्डीच्या ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन . वाय . पी . कॅटेगरीमधून यंगस्टार मित्रमंडळाचा कबड्डीपटू प्रणय राणे याची निवड झाली आहे . प्रणयची निवड कणकवली तालुक्यासाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरारोवणारी आहे . प्रणय राणे याची निवड झाल्याबद्दल मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला…

Read More

केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये आडवली शाळेचे यश

⚡मालवण ता.३१-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा आडवली नं. १ च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते चौथी- द्वितीय-धम्मतेजा पल्लव कदम, तृतीय-मनस्वी पल्लव कदम. निबंध स्पर्धा पहिली ते चौथी- प्रथम- मनस्वी पल्लव कदम, पाचवी ते सातवी- तृतीय-विक्रांती प्रवीण साटम, मनस्वी कदम आणि विक्रांती साटम यांच्या निबंधांची मालवण तालुकास्तरीय…

Read More

मालवण व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा ११ रोजी सत्कार

⚡मालवण ता.३१-: मालवण तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा सत्कार प्रतिवर्षी प्रमाणे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित केलेला आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व अन्य क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले असल्यास तेही विद्यार्थी सत्कारास पात्र असतील. ७५ टक्केहून अधिक गूण मिळविणाऱ्या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच…

Read More

युवा पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शनाची गरज

सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.३१-: जनतेचा भलं करणाऱ्या विचाराच राजकारण आणि नेते आज देशभरात विविध विषयांनी गाजत आहेत मात्र महागाई बेरोजगारी आणि आरोग्य सुविधा याबाबत कोणालाही गांभीर्य नसून राजकारण जोमात आणि युवा पिढी कोमात अशी म्हणण्याची वेळ आली बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्येची संख्या वाढवली असून हे थांबवायची असल्यास राजकारण व नेत्यांचा विचार…

Read More

कुंभारमाठ येथील सर्वोदय कॉलनी रस्ता खुला करावा;

अन्यथा उपोषणास बसू;ग्रामस्थांतर्फे विनोद भोगावकर यांचा इशारा ⚡मालवण ता.३१-: कुंभारमाठ येथील मालवण- कसाल रस्ता ते सर्वोदय कॉलनी कंपाउंड पर्यंत जाणारा रस्ता नोंद असून याठिकाणी घरांचे बांधकाम होत असल्याने अनेकांनी चिऱ्याचे व दगडी कंपाऊंड घातले आहेत, यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा त्यांच्या शेतीकडे जाणारा हा रस्ता अडला गेला असून यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक…

Read More

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा…

⚡मुंबई दि.३१-: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं….

Read More

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवा

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस भास्कर परब यांची मागणी ⚡कुडाळ ता.३०- : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आपल्या बेताल वक्तव्यानी अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी राज्यपाल पदावरून हटवा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस भास्कर परब यांनी…

Read More
You cannot copy content of this page