प्रो कबड्डीमध्ये निवड झाल्याबद्दल प्रणय
राणेचा कणकवली नगराध्यक्षांनी केला सत्कार
⚡कणकवली ता.०१-: प्रो कबड्डी मध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जानवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल कणकवली शहराच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रणय राणे यांचा सत्कार केला . तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू…
