Headlines

ग्राहकांनी नुसत्या अफवांवर विश्वास ठेवू नये

नाभिक संघटनेचे राज्य पदाधिकारी विजय चव्हाण यांचे आवाहन ⚡मालवण ता.१५-: गेले काही दिवस सोशल मीडियावर हेअर ड्रायरमुळे सलूनमध्ये आग लागल्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे काही सलून व्यावसायिक आणि समाज बांधवांकडूनही विविध ग्रुपवर हाच व्हीडिओ शेयर केला जात आहे. एक खबरदारी अथवा दक्षता म्हणून सलून व्यावसायिकांसाठी संबंधित व्हीडिओ एक मार्गदर्शक म्हणून योग्य असला…

Read More

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती प्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा ‘अभियंता दिन’ अर्थात ‘इंजिनिअर्स डे’ यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मर्चंट नेव्हीमधील चीफ इंजिनियर श्री. राहुल ग.टिपणीस हे उपस्थित होते..कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली..कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिव्हिल विभाग प्रमुख…

Read More

उत्कृष्ट कबड्डीपटटू पुरुषोत्तम प्रभू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या “फिजिकल ट्रेनर” पदी नियुक्ती…

मालवण तालुक्यातील मसुरे बांदिवडे गावचे सुपुत्र ⚡मालवण ता.१५-: अहमदाबाद येथे २६ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे “फिजिकल ट्रेनर” म्हणून राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मालवण तालुक्यातील मसुरे गावातील बांदिवडे गावचे सुपुत्र तथा उत्कृष्ट कबड्डीपटटू पुरुषोत्तम प्रभू हे उत्कर्ष क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू…

Read More

गावागावात वैद्य सेवा देऊन जनसेवा करणाऱ्या वैद्यांना शासनाने मानधन सुरू करावे…

वैद्य विठ्ठल गुराम यांची मागणी… मालवण दि प्रतिनिधीराज्य शासन दशावतारी, तब्बलजी, भजनी बुवा, गवंडी यांना पेन्शन देते मात्र विविध आजारातील व्यक्तींना तसेच मुक्या जनावरांनाही रोगमुक्त करण्याचे काम खेड्यापाड्यातील वैद्य मंडळी करीत असून अशा प्रकारची जनसेवा करणाऱ्या साठ वर्षे असलेल्या वैदूंना शासनाने मानधन सुरू करावे, अशी मागणी गुरामवाडचे वैदू विठ्ठल गुराम यांनी केली आहे. जिज्ञासा धन्वंतरी…

Read More

सी वल्ड प्रकल्पाचे शिवसेनेने तीन तेरा का वाजविले

वेदांता, फॉक्सकाँन वरून राज्य सरकारला डिवचणाऱ्या शिवसेनेला भाजपचा सवाल;भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांचा विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मालवण (प्रतिनिधी) वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल शिवसेना शिंदे-भाजपा सरकारचा निषेध करत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर नेणाऱ्या आणि लाखोजणांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे रोजगार देणाऱ्या सिवर्ल्ड प्रकल्पाला का विरोध केला ? जमिन मालकांमध्ये गैरसमज पसरवुन…

Read More

सात लाख ३४ हजाराची पकडली दारू

स्थानिक गुन्हा अन्वेषणची मध्यरात्री कारवाई;गोवा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो गाडीत सापडली दारू ओरोस ता १५स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने बुधवारी मध्यरात्री सापळा रचत सिंधुदुर्गनगरी येथील जिजामाता चौक राष्ट्रीय महामार्गावर गोवा बनावटीची दारू अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. सात लाख ३४ हजार ४०० रुपयांची दारू जप्त केली आहे.जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर…

Read More

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गोगटे वाळके कॉलेजचा डंका…

इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्रद्धा हेवाळकर मुंबई विद्यापीठात द्वितीय… बांदा/प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात विद्यापीठीय अंतिम फेरीत इंग्रजी वक्तृत्व या स्पर्धेत येथील गोगटे – वाळके महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा बुद्धभूषण हेवाळकर (तृतीय वर्ष – कला) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या एकूण अकरा विभागामधून सुमारे ४४ स्पर्धक या अंतिम…

Read More

डेगवे बाजारवाडी येथे टेम्पो साईटपट्टीवरील मातीत रुतला…

⚡बांदा ता.१५-: बांदा – दोडामार्ग रस्त्यावर डेगवे- बाजारवाडी येथे विलास केसरकर यांच्या दुकानासमोर आयशर टेम्पो बाजुपट्टीवरील मातीत रुतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या चार दिवसातील हा दुसरा अपघात आहे.सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या दोन्ही बाजुपट्टी पावसाळ्यात कमकुवत झाल्या असून वारंवार अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात…

Read More

बॅ. नाथ पै यांचे जीवन युवाईने समजावून घ्यावे

भरत गावडे यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.१५- : कोकणच्या विकासासाठी प्रगतीसाठी बॅ. नाथ पै यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे आजच्या तरुण पिढीने समजावून घेणे महत्त्वाचे आहे. याकरीता बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र वाचणे व त्यांचे जीवनपैलू आकलन करून घेणे ही काळाची गरज आहे, असे उद्गार भरत गावडे यांनी काढले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सिंधुदुर्ग…

Read More

सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची SSB साठी निवड

⚡आंबोली ता.१५:- येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्याची भारतीय सैन्य दलात “एस.एस.बी” साठी निवड झाली आहे. यात कॅडेट तन्मय शशिकांत राणे , कॅडेट उत्कर्ष महेश मगदूम, कॅडेट सन्मेश सुदर्शन अळकुटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.एफ. डान्टस आणि शिक्षकांकडून या यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन करण्यात आले.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन, सिंधुदुर्ग संचलित सिंधुदुर्ग सैनिक…

Read More
You cannot copy content of this page