Headlines

सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची SSB साठी निवड

⚡आंबोली ता.१५:- येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्याची भारतीय सैन्य दलात “एस.एस.बी” साठी निवड झाली आहे. यात कॅडेट तन्मय शशिकांत राणे , कॅडेट उत्कर्ष महेश मगदूम, कॅडेट सन्मेश सुदर्शन अळकुटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.एफ. डान्टस आणि शिक्षकांकडून या यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन करण्यात आले.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन, सिंधुदुर्ग संचलित सिंधुदुर्ग सैनिक…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला भव्य मडका फोड मोर्चा

हजारोंचा प्रतिसाद;राजस्थान मधील विद्यार्थी मृत्यूचे पडसाद सिंधुदुर्गनगरी ता १५मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. यातमडक्यातील पाणी पिल्याच्या रागातून तिसरीत शिकणाऱ्या राजस्थान मधील इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याला उच्चजातीय शिक्षकाने मारहाण केल्याने त्याचा झालेला मृत्यू, यासह अनेक घटना अलिकडील काळात घडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा,…

Read More

१६ सप्टेंबरला बंदर जेटी स्वच्छता उपक्रम…

नगरिकानी मोठ्या संख्येने राहावे उपस्थित… मालवण दि प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघा (UNO) ने १७ सप्टेंबर हा दिवस जागतिक स्वच्छ सागरी किनारा दिवस म्हणून जाहीर केला असल्याने मालवणवासियांचा सर्वात मोठा आर्थिक स्त्रोत असलेला समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी सर्व मालवणवासियांनी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत मालवण बंदर…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्यावर 420 नुसार गुन्हा दाखल करा…

पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे भाजपची मागणी मालवण दि प्रतिनिधीआमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेच्या पिंपळपार येथील व्यायामशाळेत शासन निधीतून २५ लाख रुपये किमतीचे व्यायामाचे साहित्य दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसारित करत जनतेची फसवणूक केली या खरेदी केलेल्या व्यायाम साहित्यात भ्रष्टाचार केला ही बाब उघड झाली आहे. या घटनेचा आपण गांभीर्याने विचार करून आमदार नाईक यांच्यावर…

Read More

कसबा मसुरे गाव रहाटीच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

⚡मालवण ता.१५-: कसबा मसुरे गाव रहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम 23 सप्टेंबर पासून सुरू होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मसुरे देवस्थानचे प्रमुख श्री बाबुराव प्रभू गावकर आणि श्री संग्राम प्रभू गावकर यांनी केले आहे.शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता गाव राहाटीची आठचीअवसरी घडी स्थळ बाळासाहेब प्रभुगावकर यांचे घरी,सायंकाळी सात वाजता मसुरे मर्डे येथे…

Read More

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या कोकण प्रदेशाध्यक्ष पदी प्रा. रुपेश पाटील

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी किरण बागुल ⚡सावंतवाडी ता.१५- : नुकतीच स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण आण्णा नेरकर यांचे प्रमुख उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा होऊन आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी किरण संभाजी…

Read More

शिंदे गटात जाणारे ओवाळून टाकलेले

राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून फिरुन दाखवावे :गौरीशंकर खोत ⚡कणकवली ता.१५-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हस्तक झाले आहेत.जे भाजपला आवश्यक आहे,तेच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटात जाणारे ओवाळून टाकलेले आहेत.हे अस्थिर सरकार आहे,पालकमंत्री नसल्याने विकास रखडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अंगावर घेऊ नये. राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून…

Read More

विद्यामंदिर हायस्कूल येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रदान

⚡कणकवली ता.१५-:कणकवली तालुका रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट रोटेरियन वर्षा बांदेकर यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रदान कार्यक्रम गुरुवारी पार पडला. पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा अनोखा उपक्रम घेण्यात आला आहे. या प्रसंगी कणकवली रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब, ट्रेझरर माधवी मुरकर, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, रो. दादा कुडतरकर,…

Read More

वाहनचालकांकडून खड्ड्यातच वृक्षारोपण

नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.१५-: शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे होणार्या त्याबद्दल वाहनचालकांनी खड्ड्यातच वृक्षारोपण करुन नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. हा प्रकार आज येथील सहा आसनी रिक्षा स्टँड समोर करण्यात आला.

Read More

कणकवली शहर युवासेनेच्यावतीने पटवर्धन चौकात स्वाक्षरी मोहीम

वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल शिंदे सरकारचा केला निषेध ⚡कणकवली ता.१५-: वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा १.५४ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या शिंदे सरकारच्या निषेधार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली शहर युवासेनेच्या वतीने कणकवली पटवर्धन चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,…

Read More
You cannot copy content of this page