संरक्षक भिंत कोसळून अडीच लाखांचे नुकसान
पणदूर-सावंतवाडा भागात ढगफुटीसदृश्य पाऊस ⚡कुडाळ ता.१५- : तालुक्यातील पणदूर-सावंतवाडा भागात काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे २० मीटर संरक्षक भिंत कोसळून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जनार्दन सावंत, गणपत राणे, गोपाळ सावंत यांच्या तीन दुचाकीचे (Mh07af 2953, Mh07 af 4117, Mh07an 1366) नुकसान झाले. संरक्षक भिंत कोसळण्याची ही घटना आज…
