⚡सावंतवाडी ता.१५-: शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली असून, त्यांना नाराळचे झाड देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार शहरप्रमुख शब्बीर मनियार, गुणाजी गावडे , अजित सांगेलकर , प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.
