वक्तृत्व स्पर्धेत गीता, गौरव यांचे यश

⚡वेंगुर्ला ता.१५-: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनावेळी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून वेंगुर्ला हायस्कूलच्या गीता गवंडे हिने प्रथम तर लहान गटातून गौरव आजगांवकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page