Headlines

आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०७-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा संपन्न झाली.

Read More

घनकचरा व्यवस्थापनासाठी सावंतवाडी नगरपालिकेला निधी द्यावा

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी वेधले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी विविध कामांसाठी एकूण 109 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात यावा…

Read More

शहरातील मटका, जुगार धंदे बंद करा ;

पालकमंत्र्यांकडे संजू परब यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०७- : शहरात जोरदार सुरू असणारे अवैध मटका व जुगार धंदे बंद करण्याचे आदेश पोलीसांना द्यावेत अशी मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. शहरात वाढते अवैध जुगार अन् मटका धंदा पाहता टपरी धारकांवर कारवाई न करता या संबंधीत कंपन्या…

Read More

आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला; आम. नितेश राणे

⚡कणकवली ता.०७-: भाजपा युतीचे राज्यात सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाला. आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास कणकवली मतदार संघाला दिला गेला. कणकवली, देवगड, वैभववाडी येथील विकास कामे रखडवली गेली. शासकीय निधी देण्यास सातत्याने टाळाटाळ…

Read More

विकास निधी कमी पडू देणार नाही

ना. रविंद्र चव्हाण;कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी साधला संवाद ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्हाला राजकीय स्पर्धकच नाहीत मात्र आपली स्पर्धा जनतेने आपल्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आहे.त्यासाठी येथील जनतेला विकास आणि रोजगाराची संधी निर्माण करून देवूया. मी तुमच्या सोबत आहे.पालकमंत्री म्हणून संपूर्ण वेळ देण्यास मी तयार आहे. जनतेसाठी विकासनिधी कमी पडू देणार…

Read More

दत्त मंदिरात ९ पासून कार्तिकी स्नान व काकड आरती

मालवण (प्रतिनिधी) मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात रविवार दि. ९ ऑक्टोबर पासून कार्तिकी स्नान व काकड आरती उत्सवास प्रारंभ होत आहे. भरड येथील दत्त मंदिर हे एकमुखी दत्ताचे मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षी दत्त जयंती उत्सव, गणेशोत्सव, कार्तिकी स्नान उत्सव यासह कीर्तन पंचक, भजने, दशावतारी नाट्यप्रयोग असे विविध सांस्कृतिक…

Read More

नोव्हेंबर महिन्यात दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड, वैभवावडी खरेदी विक्री संघाची निवडणूक

मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी देवगड, आणि वैभववाडी या पाच सहकारी खरेदी विक्री संघांसह मालवण येथील सिंधुदुर्ग डिव्हिजनल पोस्टल एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त यांच्या मान्यतेने जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालाकडून जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर या निवडणुका होणार आहेत. मालवण आणि वैभववाडी खरेदी विक्री संघाची…

Read More

सौरभ ताम्हणकर यांच्या तर्फे पालकमंत्र्यांचे स्वागत

⚡मालवण ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. या निमित्ताने मालवण दौऱ्यात असलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व मित्रमंडळी…

Read More

पोईप येथे कोजागिरी निमित्त विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०७-: पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वा. पोईप गावातील ग्रामस्थांची संयुक्त भजने, रात्री ८ वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला असून बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी…

Read More

शहरातील अडकून पडलेली विकासकामांना तातडीने निधी मंजूर करून द्या…

माजी आरोग्य सभापतींची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी..* ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरातील अडकून पडलेली विकासकामे तातडीने मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक, सु़धीर आडीवरेकर, उदय नाईक, नासीर शेख यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये त्यांनी मोती तलावाचा कोसळलेला कठडा…

Read More
You cannot copy content of this page