Headlines

युवतीच्या खून प्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

⚡वेंगुर्ला ता.०८-: मठ-कणकेवाडी येथील सायली गावडे या युवतीचा खून केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी गोविंद उर्फ वैभव दाजी माधव (३८) रा. परुळे याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी नामंजूर केला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई, तर फिर्यादीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. सागर ठाकुर, अॅड….

Read More

तर असे गुन्हे वारंवार मनसैनिक करतील

विभाग अध्यक्ष अभय देसाई यांचा पोलिसांच्या कारवाई नंतर इशारा दोडामार्ग ता.०८-:भारतात राहून भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणणे जर गुन्हा असेल तर असे गुन्हे वारंवार मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसैनिक करतील असे मत व्यक्त करत अशी कारवाई आमच्यावर होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष अभय देसाई…

Read More

आंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान

गोवा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित ⚡कणकवली ता.०८-: कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या अंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार यावर्षी चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कणकवली तालुक्यातील असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार अमरसिंह…

Read More

मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणारे पोलीस इतर अवैध धंद्यांबाबत गप्प का?

परशुराम उपरकर यांचा सवाल;मनसे हिंदू जनजागृती करत आंदोलन छेडणार ⚡कणकवली ता.०८-: पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची मागणी मनसेने केली. यासाठी सावंतवाडी येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. मनसेच्या या कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत असतील तर इतर अवैध धंद्यांबाबत हेच पोलीस गप्प का? याबाबत मनसेच्यावतीने…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूलच्या वर्गखोली बांधकाम जागेची पाहणी

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली पाहणी : खासदार विनायक राऊत यांनी दिला दहा लाख रुपयांचा निधी ⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव इंग्लिश स्कूलसाठी खासदार विनायक राऊत यांनी खासदार स्थानिक विकास निधी मधून १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. आज मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये भेट देत वर्ग खोली बांधण्याच्या जागेची पाहणी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली. यावेळी संस्थेच्या…

Read More

मनसेचे मंदार नाईक यांनी आपल्या विभागातील अवैध धंदे प्रथम बंद करावेत

शिवसेना माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक : ‘डबे वाजवा’ आंदोलनास पाठिंबा ⚡बांदा ता.०८-: अवैध दारू वाहतूक व्यवसायाविरोधात मनसेने पुकारलेल्या डबे वाजवा आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. परंतु मनसे न्हावेली विभागप्रमुख मंदार नाईक यांनी याची सुरुवात प्रथम आपल्या विभागातून करावी. त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरात सध्या गोवा बनावटीची दारू विक्री, मटका, जुगार व अन्य अवैध व्यवसाय चालतात. अशा…

Read More

अज्ञात गाडी चालकाकडून विद्यार्थ्याला कुरकुरे देण्याचा प्रकार

मुले पळविणा-या टोळीचा तपास करण्याची शिवसेनेकडून मागणी ⚡वेंगुर्ला ता.०८-: शाळेमधून घरी जाणा-या विद्यार्थ्याला अज्ञात गाडी चालकाने कुरकुरे देतो असे सांगित्यावर त्या विद्यार्थ्यांने घाबरुन पळून जात घडलेला प्रकार पालकांच्या कानी घातला. दरम्यान, त्याच ठिकाणी पालक व ग्रामस्थ यायच्या आत तो अज्ञात वाहनचालक निसटला. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यामध्ये अजूनही मुले पळविणारी टोळी फिरत असून त्याबाबत जलद गतीने तपास…

Read More

धारगळ येथे होवू घातलेल्या आयुष रुग्णालयात सिंधुदुर्गातील डॉक्टर, परिचारकाना संधी द्या

बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी;केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना दिले निवेदन बांदा/प्रतिनिधीगोव्यात धारगळ येथे आयुष मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका यांना सेवेत प्रधान्याने सामावून घ्यावे अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबतचे सविस्तर मागणीचे निवेदन मंत्री नाईक यांना…

Read More

कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला सुरूवात

⚡कणकवली ता.०८-: कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण आणखी वाढू नये यासाठी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला सुरुवात करण्यात आली असून कणकवली शहरात ही मोहीम सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली कणकवली नगरपंचायत हद्दीतील कुत्र्यांना पकडणे व त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रीया करणे, औषधोपचार करून त्यांना मूळ अधिवासात सोडणे या कामाकरीता कणकवली नगरपंचायतीने व्हेट्स फॉर…

Read More

कणकवलीत 19 ऑक्टोबरला होणार दीपावली बाजाराचा शुभारंभ

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना; महिला बचत गटांना संधी ⚡कणकवली ता.०८-: कणकवली शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला व वैयक्तिक स्वरूपात केलेल्या मालाला व्यासपीठ देण्यासाठी समीर नलावडे मित्रमंडळ व भाजप नगरसेवक यांच्यावतीने गतवर्षीप्रमाणे दीपावली बाजार या वर्षीही भरविला जाणार आहे. दीपावली बाजाराचे १९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता आ.नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार…

Read More
You cannot copy content of this page