विभाग अध्यक्ष अभय देसाई यांचा पोलिसांच्या कारवाई नंतर इशारा
दोडामार्ग ता.०८-:भारतात राहून भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणणे जर गुन्हा असेल तर असे गुन्हे वारंवार मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसैनिक करतील असे मत व्यक्त करत अशी कारवाई आमच्यावर होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष अभय देसाई यांनी दिला आहे.
