रोटरीच्या वक्तृत्व स्पर्धेत सम्राट राजे व विधीशा कुबल प्रथम
⚡मालवण ता.१७-: रोटरी क्लब मालवण तर्फे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन प्रवासावर आधारित शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील पाचवी ते सातवीच्या गटात विधीशा कुबल (दांडी शाळा) हिने तर आठवी ते दहावी गटात मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुलचा सम्राट बाबुराव राजे याने प्रथम क्रमांक पटकाविला. मालवण येथील कन्याशाळेमध्ये ही स्पर्धा…
