व्ही एन नाबर इंग्लिश स्कूलमध्ये बाल दिन साजरा
बांदा ता.१७-: बांदा येथील व्ही. एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेत 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा करण्यात आला, यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई मॅडम यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. या निमित्त…
