दिव्यांग समता सप्ताह निमित्त गटसाधन केंद्र, कणकवली येथे विविध स्पर्धा
⚡कणकवली ता.०६-: समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त गटसाधन केंद्र, कणकवली येथे गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी धावणे, स्पॉट जम्प, रंगभरण, बादलीत बॉल टाकणे, संगीत खुर्ची इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये…
