Headlines

वेंगुर्ल्यात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी चाचणी परीक्षा

⚡वेंगुर्ला ता.०२-: माजी विद्यार्थी संघ-न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, अभिनव फाऊंडेशन-सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी ३० मुलामुलींची निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read More

वेंगुर्ला आगारातर्फे धार्मिक यात्रांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला आगारातर्फे नुकत्याच झालेल्या अष्टविनायक यात्रेच्या यशस्वी उपक्रमानंतर दि. ६ नोव्हेंबरला प्रति बालाजी, जेजुरी आणि अष्टविनायक यात्रेसाठी बस सोडण्यात येणार आहे. एका प्रवाशासाठी २७०० रुपये आकारले असून एका बसमध्ये ४० प्रवाशांचे नियोजन केले आहे. तर पुढील अष्टविनायक यात्रेची तारीख बुकींगप्रमाणे जाहीर केली जाणार आहे.

Read More

रस्त्यांवरील खड्डयांवर कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील चार मुख्य महामार्ग संपूर्ण खड्डेमय झाले असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांवर त्वरित खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच साईडपट्टी व रस्त्याच्या लगत वाढलेली झाडे तोडून साफ करण्यात यावी. रस्त्यांबाबत कार्यवाही न झाल्यास १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आमरण उपोषण केले जाई असा ईशारा…

Read More

मातोंड येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.०२-: मातोंड-नाटेलीवाडी येथील श्री देव खरोबा युवक कला-क्रीडा मंडळ, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या विशेष सहकार्याने मातोंड सहकारी सोसायटीच्या रवळनाथ सभागृहामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले.

Read More

सदानंद कांबळी, भानू तळगावकर यांना ‘कथामाला सेवाज्येष्ठ पुरस्कार’ जाहीर

⚡सावंतवाडी ता.०२-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद मनोहर कांबळी, (रेवंडी, मालवण) आणि भानू दाजी तळगावकर (पडवे, ओरोस, ता. कुडाळ) यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा ‘सुवर्ण महोत्सवी सेवाज्येष्ठ पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सदर पुरस्कार चंद्रशेखर धानजी, कणकवली यांनी आपले…

Read More

सावंतवाडी तालुका मर्यादित २७ रोजी वाचक स्पर्धा

जिल्हा ग्रंथालय संघ आणि कै प्रा उदय खानोलकर वाचन मंदिर मळगाव यांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीर मळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी तालुका स्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात होणाऱ्या या वाचक स्पर्धेसाठी मधु…

Read More

सामाजिक कार्यकर्ते डी के सुतार यांचे उपोषण स्थगित

भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची शिष्टाई;अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी शहरातील व तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्षवेधण्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी.के.सुतार यांनी सुरु केलेले उपोषण संबंधित विभागाच्या आश्वासनानंतर व भाजपा अध्यक्ष नासिर काझी यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर काल सायंकाळी स्थगित करण्यात आले. वैभववाडी जुने एस.टी.बस स्थानकासमोर मंगळवारी सकाळी ११ वा.पासून सुतार यांनी उपोषण सुरु केले….

Read More

दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पकडले

कणकवलीतील नागरिकांची सतर्कता ⚡कणकवली ता.०२-: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा रंग्या सापडला असून कणकवली शहरात पहाटे 6 वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली.कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिर ची दाना पेटी फोडत असताना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सामाजिक…

Read More

नगर पंचायतच्या कामावर आपण समाधानी नाही

आ नितेश राणे;मरगळ झटकून कामाला लागण्याचे केले आवाहन वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी शहरवासीयांच्या गरजा पूर्ण करणे, शहराचा विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. नगरपंचायतीवर पुन्हा सत्ता येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु मी न. पं. च्या कामावर समाधानी नाही. पत्र व्यवहार करून थांबू नका. कामांचा पाठलाग करा, मरगळ झटकून कामाला लागा, अशा सक्त सूचना…

Read More

जिल्हा बँक शाखेचा आ राणे यांनी घेतला आढावा

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन वैभववाडी संजय शेळकेआमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखेत भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. ठेवी जमा करणे, कर्ज वसुली उद्दिष्ट पूर्तता करणे याबाबत माहिती घेतली. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, नेहा…

Read More
You cannot copy content of this page