भाजपा डोंबिवली कल्याण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा जिल्ह्यात
सुहासिनी राणे यांचे वेंगुर्ले शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी केले स्वागत वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपाच्या डोंबिवली ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनी उर्फ मनिषा राणे यांनी वेंगुर्ल तालुका कार्यालयाला भेट दिली असता महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपण डोंबिवली येथे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. भविष्यात वेंगुर्ला…
