रोटरी क्लब मालवणतर्फे वायरी भूतनाथ शाळेला साऊंड सिस्टीम संच प्रदान
⚡मालवण ता.१४-: वायरी भूतनाथ शाळा नं. १ च्या मागणीनुसार मालवण रोटरी क्लब तर्फे शाळेला साऊंड सिस्टीम संच प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रो. रतन पांगे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापक सौ. देऊलकर यांच्याकडे संच सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी क्लबचे सचिव अभय कदम, माजी अध्यक्ष उमेश सांगोडकर, खजिनदार रमाकांत वाक्कर, सुहास ओरसकर, शाळा व्यवस्थापन समिती…
