जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप राठोड यांची पदोन्नतीने कोल्हापूरला बदली…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा* *माहिती *कार्यालयातील लिपीक संदीप राठोड यांना वरीष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर येथे बदली झाली . त्यानिमित्त आज कार्यालयाच्यावतीने श्री. राठोड यांचा सत्कार करण्यात आला. श्री. राठोड सन 2013 पासून जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. कार्यालयातील अनेक कामे त्यांनी अत्यंत कुशलतेने पार…
