सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा मुंबईत शुभारंभ
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सिंधुदुर्गच्या सुपुत्रांनी स्थापन केली कंपनी ⚡कणकवली ता १३-: सिंधुदुर्गातील मुंबईस्थित सुपुत्रांनी एकत्र येऊनजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्याचा शुभारंभ मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्गच्या सुपुत्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या…
