कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” ग्रंथाचे ११ रोजी प्रकाशन
⚡कणकवली ता.०७-: कवी अजय कांडर यांच्या गेल्या पस्तीस वर्षाच्या काव्य वाटचालीचा आढावा घेणारा भोगावती येथील प्रा. नमिता पाटील लिखित आणि औरंगाबाद कैलाश पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा. भोगावती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.नामवंत समीक्षक प्रा. डॉ. रणधीर…
