अन् सावंतवाडीच्या जुन्या आठवणी झाल्या जागृत

व्यक्त व्हा कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद;कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१२-: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” उपक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित जुन्या जाणत्या सावंतवाडी करानी आपल्या हृदयात कोरलेल्या सावंतवाडीच्या आठवणींना उजाळा दिला अन सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवल्या. कॉलेजकडील तोफ, मोती तलावातील क्रिकेट सामन्यापासून ते अगदी काकू पड्यांत्यांपर्यंतच्या आठवणींचा जागर आठवणीत साठवून ठेवत व्यक्तही झाले आणि कार्यक्रम उत्तरात रंगत गेला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक अनिल परुळेकर, कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, प्रा. रूपेश पाटील, वाय.पी.नाईक, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोंसले, दीपक पटेकर, वाय पी नाईक दादा मडकईकर, मधुकर घारपुरे दत्तप्रसाद गोठस्कर, रवी जाधव, सुरेश मुक्कमवार, कॅप्टन दिनानाथ सावंत, मंगेश राऊळ, रितेश राऊळ, नितीन वराडकर, हरी भाट, प्रकाश मसुरकर, रमाकांत गावडे, श्रद्धा सावंत, भरत सरफदार, संदीप शेर्लेकर, विजय टोपले, सोहम सातावळेकर प्रसाद परब शैलेंद्र पेडणेकर संजय पवार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page