आंबोली सैनिक स्कूल ज्युनिअर कॉलेज वर्धापन निमित्त होते आयोजन;सिंधुदुर्गसह कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग
⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल जूनियर कॉलेज आंबोली प्रशासलेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वयोगटातील धावपट्टीने सभा नोंदवला सावंतवाडी येथील प्रसिद्ध जनरल जगन्नाथराव भोसले बुद्धाने या स्पर्धेला सुरुवात झाली होती..
