Headlines

ज्युदो सपर्धेत फोंडाघाटच्या
तन्वी पवार हिला ब्रॉन्झ पदक

 ⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित 3 व 4 जानेवारी रोजी छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ओलंपिक 2022- 23 या स्पर्धेसाठी जुदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणारी सिंधुदुर्ग जिल्हा आझाद झिरो असोसिएशन फोंडाघाटची खेळाडू तन्वी प्रकाश पवार हीने 63 किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत…

Read More

पेंडुर मांड उत्सवास पालकमंत्री चव्हाण यांची सपत्नीक उपस्थिती

श्री देव वेताळ चरणी नतमस्तक होत घेतले दर्शन ⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पेंडूर खरारे गावचे सुपुत्र आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पेंडूर गावच्या देवीच्या मांड उत्सवास सपत्नीक भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व…

Read More

पेंडूर मांड उत्सवाच्या निमित्ताने माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी घेतले श्री देव वेताळाचे दर्शन

⚡मालवण ता.०६-:रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी मालवण तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या १४ दिवसांच्या देवीच्या मांड उत्सवास भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, पेंडूर सरपंच सुनीता मोरजकर, ग्रा.प. सदस्य सुमित सावंत, अश्विनी पेडणेकर, नेहा परब, अंकिता…

Read More

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोपाला बेला शेंडे, रोहित राऊत, सलमान अली येणार

⚡कणकवली ता.०६-: कणकवली पर्यटन महोत्सवाला मोठी गर्दी होऊ लागली असून कणकवली पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 8 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, रोहित राऊत व सलमान अली नाईटने कणकवली पर्यटन महोत्सवाची सांगता होणार आहे. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच दिग्गज कलाकारांची रेलचेल कणकवलीत सुरू झाल्याने कणकवली वासियांना हा महोत्सव खऱ्या अर्थाने अविस्मरणीय असा ठरला आहे….

Read More

रेकोबा हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वायरी येथील श्री रेकोबा हायस्कूलचा विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याला जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्याचा जिल्ह्यात २४ वा क्रमांक आला असून त्याला २४८ गुण मिळाले आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत रेकोबा हायस्कूलचा निकाल ५० टक्के लागला आहे. विघ्नेश सुनील मेस्त्री…

Read More

मळेवाड येथे बंद बंगला फोडून दीड लाखाची चोरी

चोरटे सीसीटिव्हीत कैद; गुन्हा दाखल ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. ही घटना मळेवाड-माळकरटेंब येथे घडली. दरम्यान यात दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

आचरा येथे स्वामी समर्थ पालखी व पादुका दर्शन सोहळा

⚡मालवण ता.०६-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका दर्शन सोहळा आचरा येथे शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायं. ४. वा. या वेळेत आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी १० वा. आचरा तिठा येथुन पालखी / पादुका दर्शन सोहळा मिरवणूकिस प्रारंभ सकाळी ११.३० वा….

Read More

सिल्ल्लोड येथील अभ्यास दौऱ्यात मालवणातील शेतकरी सहभागी

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना अर्थात UNDP-GCF अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा औरंगाबाद सिल्लोड येथे आयोजित केला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथून हा दौरा सुरू झाला आहे. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित…

Read More

मच्छीमारांनी मानले आम. वैभव नाईक यांचे आभार

⚡मालवण ता.०६-: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील यंत्रनौकाधारक मच्छीमारांच्या प्रलंबित डिझेल परताव्याच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल मालवण दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष जगदिश खराडे, सचिव सतेजा वायंगणकर, संचालक दिलीप पराडकर, अन्वय प्रभू रश्मीन रोगे, उद्धव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार…

Read More

बेदरकार वाहतूकीविरोधात कारवाई करा

यशराज प्रेरणा गृप तर्फे पोलीसांना निवेदन ⚡मालवण ता.०६-: आचरा पोलिसांकडून वाहतूक कारवाई मोहीम थंडावल्याने बुलेटस्वार, अल्पवयीन मुलांना कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळे पोलिसांनी ऍक्शन मोड मध्ये येऊन कारवाई सत्र सुरू करावे अशी आग्रही मागणी आचरा येथील यशराज प्रेरणा संघटनेने पोलिसांना एका निवेदनाव्दारे केली आहे आचरा तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी, कर्णकर्कश बुलेटचा कानठळ्या बसवणारा आवाज…

Read More
You cannot copy content of this page