Headlines

गोवा ते शिर्डी यात्रेचे बांदा येथे स्वागत

⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात गोमंत साई सेवक व साईमंदीर सांगोर्डा गोवा आयोजीत गोवा ते क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे बांदा येथील साईमठ व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने भक्तीपुर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. हे पदयात्रा गुरूवार दि.५ जानेवारी २०२३ पासुन सुरू झाली असुनही २० जानेवारी २०२३ रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहे. या पदयात्रेत १५०…

Read More

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्या मंदिर त्रिंबक चे सुयश

⚡मालवण ता.०६-: प्रशालेतून प्रविष्ट झालेला कुमार हर्ष प्रवीण घाडीगावकर हा 61.07 टक्के गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात 24 वा आला आहे.तसेच प्रशालेचा दुसरा विद्यार्थी कुमार हार्दिक आनंद परब हा 54.36 गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये पहिला आला आहे. प्रशालेच्या या यशाचे संस्थाध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ सचिव श्री अरविंद घाडी उपाध्यक्ष…

Read More

सातार्डा येथील सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात ३२ रक्तदाते सहभागी

⚡बांदा ता.०६-: गोवा-बांबोळी येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जिएमसीच्या रक्तपेढी विभागाने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते,सदर आवाहनाला संजय पिळणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सातार्डा-देऊळवाडी येथे जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं १ येथे आज शुक्रवार दि.६ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे…

Read More

शालेय आणि कॉलेजच्या बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू होणार

आम.नितेश राणे यांनी केली रिजनल मॅनेजर श्रीनिवास जोशी यांच्याशी चर्चा ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय आणि कॉलेजच्या बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत. एसटीचे रिजनल मॅनेजर श्रीनिवास जोशी यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्गातील एसटीच्या दुरावस्थेबाबत केलेल्या सविस्तर चर्चेनंतर जोशी यांनी येत्या 10 दिवसांत प्राधान्याने सर्व शालेय, कॉलेज एसटी…

Read More

परमहंस भालचंद्र महाराज यांचा सोमवारपासून जन्मोत्सव सोहळा

⚡कणकवली ता.०६-: संत शिरोमणी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा सोमवार 9 जानेवारी ते शुक्रवार 13 जानेवारी 2023 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या दिमाखात कनकनगरीत साजरा होणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबीर, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाव-भक्तीगीत कार्यक्रम, दशावतारी नाटक, संगीत नाटक असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवाची जय्यत तयारी…

Read More

राणेंच्या संकल्पनेतील पर्यटनातून आर्थिक समृद्धी साधण्यासाठीच पर्यटन महोत्सव: समीर नलावडे

⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे अजून विकसनशील होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खास. निलेश राणे, आम. नितेश राणे हे प्रयत्न करत आहेत. देश – विदेशातील पर्यटक आपल्या जिल्ह्यात आले पाहिजेत . आपल्या पर्यटन सौदर्यातील नटलेले डोंगर त्यांनी पाहिले पाहिजे, हा हेतू ठेवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा चे सुयश

⚡मालवण ता.०५-: पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आचराच्या तीन विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यश संपादन केलेल्याकुमार राकेश चंद्रकांत देसाई, कुमारी ईशा सचिन रिसबुड, कुमार विनय पांडुरंग जंगले यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे,…

Read More

पत्रकार कक्षात आवश्यक सुविधा पुरविल्या जातील

मुख्यालय पत्रकार आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रशासक प्रजित नायर यांचे आश्वासन ओरोस ता ६प्रशासक म्हणून आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पत्रकारांना देण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. प्रशासक कालावधीत आणखी सुविधा आवश्यक असल्यास त्या सांगा. त्याचीही पूर्तता केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मुख्यालय पत्रकार समिती आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात…

Read More

शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे ममता दिन साजरा

⚡कणकवली ता.०६-: शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे कै.मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 6 जानेवारी हा दिवस शिवसेनेच्या वतीने ममता दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम पालव, राजु राणे, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, महिला उपशहरप्रमुख दिव्या साळगावकर, उपतालुका संघटक संजना कोलते,…

Read More

पत्रकारांनी समाजातील खरे वास्तव निर्भीडपणे माडावे

सावंतवाडी तहसीलदार अरूण उंडे : सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारदिन साजरा ⚡सावंतवाडी ता.०६-: ब्रिटिश राजवटीला न जुमानता समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले. आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा असे आवाहन सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार अरुण उंडे…

Read More
You cannot copy content of this page