⚡मालवण ता.०६-: प्रशालेतून प्रविष्ट झालेला कुमार हर्ष प्रवीण घाडीगावकर हा 61.07 टक्के गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात 24 वा आला आहे.
तसेच प्रशालेचा दुसरा विद्यार्थी कुमार हार्दिक आनंद परब हा 54.36 गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये पहिला आला आहे. प्रशालेच्या या यशाचे संस्थाध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ सचिव श्री अरविंद घाडी उपाध्यक्ष श्री अशोक बागवे त्याचप्रमाणे सर्व संस्था कार्यकारणी आणि मुख्याध्यापक श्री प्रवीण घाडीगावकर यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्या मंदिर त्रिंबक चे सुयश
