Headlines

इनरव्हील क्लबच्यावतीने २३ पासून महोत्सव

दर्शना रासम यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०३-: इनरव्हील क्लब क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून २३ ते २५ डिसेंबर रोजी जनरल जगन्नाथ भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे इनरव्हील महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्शना रासम यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात मनोरंजनासाठी ‘पद्मश्री पुरस्कार प्राप्त’ श्री. परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा,…

Read More

सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान कणकवली आयोजित शिबीरात ५० रक्तदात्यांचे रक्तदान

⚡कणकवली ता.०३-: सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका आणि आम्ही कणकवलीकर यानी संयुक्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४२ दात्यानी रक्तदानाचे महत्त्व जाणून रक्तदान केले. कणकवली नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक नाडकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रक्तदानाचे महत्त्व विषद करताना डॉ. विद्याधर तायशेटे यांनी “रक्तदान धर्म”…

Read More

स्थानिक निधी परीक्षा कार्यालयामार्फत ‘बांधकाम आणि ई-निविदा’ विषयावर प्रशिक्षण पूर्ण

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कोकण विभाग यांच्यावतीने स्थानिक निधी परीक्षा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी बांधकाम आणि ई-निविदा विषयक एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन सहायक संचालक बाळासाहेब पाटील आणि प्रमुख पाहुणे सहायक संचालक संदीप पाटील यांच्या हस्ते झाले.उद्घाटक…

Read More

हनुमंत गडावर २५ शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार, तोफगाडा लोकार्पण

बांदा/प्रतिनिधीफुकेरी (ता. दोडामार्ग) येथील शिवछत्रपतीकालीन काळातील ऐतिहासिक हनुमंत गडावर रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी २४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, जागर गोंधळ होणार आहे. २५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन…

Read More

वेत्येत थेट सरपंचसाठी गुणाजी गावडे रिंगणात

उद्धव ठाकरे गटाकडून रिंगणात ⚡सावंतवाडी ता.०३-: वेत्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.थेट सरपंच पदासाठी श्री. गुणाजी गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Read More

मळगाव येथील दत्तमंदिरात ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडा येथील स्वयंभु औदुंबर दत्तमंदिर येथे ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे आहे.यनिमित्त सायंकाळी ४.०० वाजता दत्त प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ५.३० वाजता ह. भ. प. शेखर पाडगावकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. कीर्तनाला सुनील पाडगावकर, गजानन मेस्त्री, प्रसन्न जोशी आदी साथसंगत करणार आहेत. त्यानंतर दत्तजन्म सोहळा…

Read More

हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💫 गोयच्या सायबाचे तुमचेर बेसाव आसुं 💫 🌟 सां.फ्रान्सिस झेवियराच्या फेस्ताची सोमोस्तांक पोरबी 🌟 🌹 आसिफ अहमद ख्वाजा 🌹राष्ट्रीय सचिव; अल्पसंख्या विभाग: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

मुलांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी कणकवलीत 6 डिसेंबरला मार्गदर्शन

मनशक्ती लोणावळा संस्थेने घेतला पुढाकार ⚡कणकवली ता.०३-:मुलांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी मनशक्ती लोणावळा ही संस्था खूप वर्षे कार्य करत आहे या संस्थेचे काही सदस्य आपल्या कणकवली शहरात येऊन शाळांमध्ये जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.6 डिसेंबर रोजी सायंकाळी मराठा मंडळ हॉलमध्ये विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते उपलब्ध करण्यात येणार आहेत. मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा यांच्यातर्फे…

Read More

“फार्मसी” व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अनुपालन अत्यावश्यक

मिलिंद पाटील;कणकवली – देवगड – वैभववाडी तालुक्याची केमिस्ट असो.ची बैठक ⚡कणकवली ता.०३-: काळाबरोबर औषध दुकानदारांनी अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. १९४० मध्ये तयार झालेल्या ” ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये याचे संपूर्ण विवेचन केले आहे. त्यामुळे इतर व्यवसायापेक्षा ग्राहकांच्या औषध दुकान म्हणजेच “फार्मसी” कडे पाहण्याचा दृष्टिकोन विश्वासावर अवलंबून आहे. किंबहुना तो प्रतिष्ठिततेचा व्यवसाय मानला जातो.प्रशासन सुद्धा…

Read More

पत्रकार आरोग्य शिबिराचे अण्णा केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.०२-: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

Read More
You cannot copy content of this page